लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नितीन गडकरी

Nitin Gadkari News in Marathi | नितीन गडकरी मराठी बातम्या, मराठी बातम्या

Nitin gadkari, Latest Marathi News

Nitin Gadkari latest news : नितीन जयराम गडकरी हे महाराष्ट्रातील एक भारतीय राजकारणी आहेत जे सध्या भारत सरकारमध्ये रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री आहेत. ते सध्या रस्ते वाहतूक आणि महामार्गांसाठी सर्वात जास्त काळ सेवा देणारे मंत्री आहेत जे सध्या त्यांचा कार्यकाळ 7 वर्षांहून अधिक काळ चालवत आहेत.
Read More
पुणे ते छत्रपती संभाजीनगर महामार्गाचे काम ३ टप्प्यांत तर पुणे ते शिरूर उन्नत महामार्गाचे महिनाभरात भूमिपूजन - नितीन गडकरी - Marathi News | Pune to Chhatrapati Sambhajinagar highway to be constructed in 3 phases, Pune to Shirur elevated highway to be laid in a month - Nitin Gadkari | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे ते छत्रपती संभाजीनगर महामार्गाचे काम ३ टप्प्यांत तर पुणे ते शिरूर उन्नत महामार्गाचे महिनाभरात भूमिपूजन - नितीन गडकरी

केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी पुणे परिसरातील १ लाख १० हजार कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांची घोषणा केली ...

'ड्रायव्हिंग लायसन्सला मिळणार 'ग्रेड्स'; नियम मोडाल तर परवाना होईल थेट रद्द', मंत्री गडकरी यांची घोषणा - Marathi News | 'Driving license will get 'grades'; if you break the rules, the license will be immediately canceled' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'ड्रायव्हिंग लायसन्सला मिळणार 'ग्रेड्स'; नियम मोडाल तर परवाना होईल थेट रद्द', मंत्री गडकरी यांची घोषणा

नव्या प्रणालीत नियम मोडणाऱ्यांच्या लायसन्सवरील 'पॉइंट्स' कापले जातील व वारंवार चुका केल्यास लायसन्स रद्द केले जाईल. ...

टोल नाक्यांना 'रामराम'! १ एप्रिलपासून मोठे बदल; पण 'जीपीएस' टोलमुळे तुमची प्रायव्हसी धोक्यात? - Marathi News | GPS Based Toll Collection in India Implementation Date, Benefits, and Privacy Concerns | Latest business News at Lokmat.com

व्यापार :टोल नाक्यांना 'रामराम'! १ एप्रिलपासून मोठे बदल; पण 'जीपीएस' टोलमुळे तुमची प्रायव्हसी धोक्यात?

Toll Plaza FASTag : सरकार आता टोल वसुली जीपीएस-आधारित करण्याची तयारी करत आहे. या वर्षाच्या अखेरीस ते लागू होण्याची अपेक्षा आहे. ...

कोराडी, न्यू-नागपूरपर्यंत ‘मेट्रो’चा विस्तार, इनर रिंगरोडदेखील होणार ‘कनेक्ट’ - Marathi News | Metro to be extended to Koradi, New Nagpur, Inner Ring Road will also be connected | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कोराडी, न्यू-नागपूरपर्यंत ‘मेट्रो’चा विस्तार, इनर रिंगरोडदेखील होणार ‘कनेक्ट’

नितीन गडकरी : डीपीआर तयार करण्याच्या कामाला सुरुवात ...

तीन दिवसांत ४२ हजार कोटींची गुंतवणूक, बदलेल विदर्भाची परिस्थिती - Marathi News | Investment of Rs 42 thousand crores in three days, the situation of Vidarbha will change | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :तीन दिवसांत ४२ हजार कोटींची गुंतवणूक, बदलेल विदर्भाची परिस्थिती

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी: अॅडव्हांटेज विदर्भ- खासदार औद्योगिक महोत्सव'चा समारोप ...

विदर्भाच्या औद्योगिक विकासाला मोठी गती; नागपुरात महिंद्रा आणि अदानींकडून मोठी गुंतवणूक! - Marathi News | Industrial Boom in Vidarbha: Mahindra & Mahindra to Invest 15000 Crore in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विदर्भाच्या औद्योगिक विकासाला मोठी गती; नागपुरात महिंद्रा आणि अदानींकडून मोठी गुंतवणूक!

विदर्भाच्या विकासाला आता बुलेट गती मिळणार! नागपुरात पहिल्यांदाच ऑटोमोबाईल क्षेत्राचे पाऊल पडले असून, नामवंत कंपन्यांनी गुंतवणुकीचा महापूर आणला आहे. ...

अनेक वर्षांचे प्रयत्न आज फळाला ! विदर्भात ऑटोमोबाईल उद्योगाची गुंतवणूक; खासदार महोत्सवात मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती - Marathi News | Years of efforts have borne fruit today! First investment by automobile industry in Vidarbha; Chief Minister gave information at the MP festival | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अनेक वर्षांचे प्रयत्न आज फळाला ! विदर्भात ऑटोमोबाईल उद्योगाची गुंतवणूक; खासदार महोत्सवात मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : येत्या पाच वर्षात विदर्भाचा सर्वांगीण विकास करु ...

OLA UBER Strike: ओला, उबर, रॅपिडो चालकांचा शनिवारी संप; प्रवाशांचे हाल होण्याची शक्यता, कारण काय? - Marathi News | app cabs Strike Ola Uber Rapido drivers to strike on Saturday Passengers likely to suffer what is the reason | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ओला, उबर, रॅपिडो चालकांचा शनिवारी संप; प्रवाशांचे हाल होण्याची शक्यता, कारण काय?

OLA UBER Strike: ओला, उबर आणि रॅपिडो यांसारख्या ॲप-आधारित कॅब, बाईक आणि ऑटो सेवा देणाऱ्या चालकांच्या युनियननं शनिवार, ७ फेब्रुवारी रोजी संपाची घोषणा केली आहे. पाहा काय आहे कारण? ...