लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नाईटलाईफ

नाईटलाईफ

Nightlife, Latest Marathi News

मुंबईत ‘नाइटलाइफ’साठी प्रशासनाच्या हालचाली सुरू, मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय अपेक्षित - Marathi News | The administration's move to 'nightlife' in Mumbai is expected, with the cabinet meeting expected | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत ‘नाइटलाइफ’साठी प्रशासनाच्या हालचाली सुरू, मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय अपेक्षित

नाइटलाइफचा निर्णय मार्गी लावण्यासाठी शासन स्तरावर हालचाली सुरू झाल्या आहेत. मुंबई महापालिकेकडून संभाव्य जागांची यादी तयार केली जात आहे. ...

नाईटलाइफंमुळे मुंबई चोवीस तास उघडी राहणार, पण सुरक्षेच्या प्रश्नाचे काय - Marathi News | Mumbai will be open 24 hours due to nightlife | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नाईटलाइफंमुळे मुंबई चोवीस तास उघडी राहणार, पण सुरक्षेच्या प्रश्नाचे काय

मुंबई हे कायम अतिरेक्यांच्या निशाण्यावर राहिलेले शहर. ते २४ तास सुरू राहिल्यास सुरक्षेवरील ताण अधिकच वाढेल. त्यावर उपाय म्हणून जागतिक स्तरावर कोणती व्यवस्था केली जाते त्याचा अभ्यास यानिमित्ताने करण्याची गरज आहे. ...

नाइटलाइफमुळे बेरोजगारीचा प्रश्न सुटेल, महापौर किशोरी पेडणेकर यांचे मत - Marathi News | Unemployment Questions will Solve due to Nightlife - Kishori Pednekar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नाइटलाइफमुळे बेरोजगारीचा प्रश्न सुटेल, महापौर किशोरी पेडणेकर यांचे मत

मुंबई शहर कधी झोपत नाही. जागतिक दर्जाचे हे शहर घड्याळ्याच्या काट्याप्रमाणे सतत धावत असते. अशा या शहरातील सर्व व्यवहार २४ तास सुरू ठेवण्याची संकल्पना पर्यावरण, पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी आणली आहे. ...

शिवसेना-राष्ट्रवादीतच नाइटलाइफवरून ‘युद्ध’ - Marathi News | 'War' from nightlife in Shiv Sena-Nationalist | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवसेना-राष्ट्रवादीतच नाइटलाइफवरून ‘युद्ध’

नाइटलाइफसाठी शिवसेना सुरुवातीपासून आग्रही आहे. मात्र भाजपच्या विरोधामुळे मंजुरी मिळूनही हा निर्र्णय अमलात आला नव्हता. ...

नाइट लाइफ ठीक आहे; पण सुरक्षेचे काय? - Marathi News | Nightlife is fine; But what about security? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नाइट लाइफ ठीक आहे; पण सुरक्षेचे काय?

मुंबईत नाइट लाइफ सुरू करण्याबाबत सरकारने पाऊल उचलले आहे. येत्या काही दिवसांत मुंबईत नाईट लाईफ सुरूही होईल. मात्र मुंबईत केवळ नाइट लाइफ हा एकच विषय राहिला आहे का? ...

प्रस्ताव आल्यास पुण्यात देखील 'नाइट लाईफ' सुरू करण्याबाबत विचार करू : आदित्य ठाकरे - Marathi News | if proposal comes will think to start nightlife in pune also : aditya Thackeray | Latest pune News at Lokmat.com

पुणे :प्रस्ताव आल्यास पुण्यात देखील 'नाइट लाईफ' सुरू करण्याबाबत विचार करू : आदित्य ठाकरे

मुंबईप्रमाणे पुण्यातही नाईट लाईफ सुरु करण्याबाबत प्रस्ताव आल्यास त्याचा विचार करु असे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे म्हणाले. ...

प्रस्ताव आल्यास पुण्यातही नाइटलाइफ सुरू करू, आदित्य ठाकरे यांचे आश्वासन - Marathi News | We will start nightlife in Pune if the proposal comes, Aditya Thackeray | Latest pune News at Lokmat.com

पुणे :प्रस्ताव आल्यास पुण्यातही नाइटलाइफ सुरू करू, आदित्य ठाकरे यांचे आश्वासन

नोकरी करणारा वर्ग मोठ्या प्रमाणात असल्याने मुंबईमध्ये ‘नाइट लाइफ’ सुरू करण्याबाबत सकारात्मक विचार सुरू आहे. ...

मुंबईत २६ जानेवारीपासून नाइटलाइफ सुरू; आदित्य ठाकरेंचा प्रयोग यशस्वी होणार? - Marathi News | Nightlife starts in Mumbai from 1st January; Will Aditya Thackeray's experiment succeed? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत २६ जानेवारीपासून नाइटलाइफ सुरू; आदित्य ठाकरेंचा प्रयोग यशस्वी होणार?

नरिमन पॉइंट, काळा घोडा, बीकेसीत प्रयोग : मॉल्स, हॉटेल्स, दुकाने २४ तास खुली राहणार ...