लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
न्यूझीलंड

न्यूझीलंड

New zealand, Latest Marathi News

कर्णधार केन विलियम्सनची शतकांची हॅट्‌ट्रिक - Marathi News | Captain Ken Williamson's hat-trick of centuries | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कर्णधार केन विलियम्सनची शतकांची हॅट्‌ट्रिक

दुसरी कसोटी : न्यूझीलंडची पाकिस्तानवर आघाडी मिळविण्याकडे वाटचाल ...

न्यूझीलँडमधील मशिदीवर हल्ला करणारा आला होता भारतात; 'या' ठिकाणांची केली रेकी - Marathi News | new zealand mosque attacker stayed in india for three months | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :न्यूझीलँडमधील मशिदीवर हल्ला करणारा आला होता भारतात; 'या' ठिकाणांची केली रेकी

दोन वर्षांपूर्वी न्यूझीलँडमधील क्राइस्टचर्च भागातील मशिदीवर हल्ला करणारा दहशवादी सुमारे तीन महिने भारतात राहिला होता. भारतासह तो जागतिक पातळीवरील अनेक देश फिरला असल्याचे तपासात समोर आले आहे. ...

India vs Australia : टीम इंडियाला कसोटी क्रमवारीत अव्वल स्थान पटकावण्याची संधी; जाणून घ्या कशी - Marathi News | India vs Australia : Here’s How India Can Reclaim Top Spot In ICC Test Rankings | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :India vs Australia : टीम इंडियाला कसोटी क्रमवारीत अव्वल स्थान पटकावण्याची संधी; जाणून घ्या कशी

Video : ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंडचा नववर्षात प्रवेश; धुमधडाक्यात स्वागत - Marathi News | watch New Zealand Australia welcome 2021 with stunning firework displays | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Video : ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंडचा नववर्षात प्रवेश; धुमधडाक्यात स्वागत

भारतापेक्षा ७ तास ३० मिनिटं आधी न्यूझीलंडने नव्यावर्षात प्रवेश केला आहे. ...

NZ vs PAK : पाकिस्तानला धुळ चारून न्यूझीलंड इतिहास रचण्याच्या उंबरठ्यावर, ऑस्ट्रेलियाला बसणार धक्का? - Marathi News | NZ vs PAK : New Zealand move closer to the No.1 spot in the ICC Test Team Rankings with a stirring win over Pakistan | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :NZ vs PAK : पाकिस्तानला धुळ चारून न्यूझीलंड इतिहास रचण्याच्या उंबरठ्यावर, ऑस्ट्रेलियाला बसणार धक्का?

NZ vs PAK : न्यूझीलंडविरुद्धच्या बॉक्सिंग डे कसोटी सामन्यात फवाद आलम ( Fawad Alam) याच्या शतकानं पाकिस्तानच्या विजयाच्या आशा जीवंत केल्या. त्याला कर्णधार मोहम्मद रिझवान याच्य अर्धशतकाची साथ मिळाल्यानं त्या आशा आणखी पल्लवीत झाल्या होत्या. ...

NZ vs PAK : ११ वर्षांनी पाकिस्तानी फलंदाजानं झळकावलं शतक, पण न्यूझीलंडनं दिली पराभवाचा चपराक! - Marathi News | Fawad Alam brings up his second Test century after 11 years, But New Zealand wins the first Test match by 101 runs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :NZ vs PAK : ११ वर्षांनी पाकिस्तानी फलंदाजानं झळकावलं शतक, पण न्यूझीलंडनं दिली पराभवाचा चपराक!

केन विलियम्सनच्या ( १२९) शतकाच्या आणि रॉस टेलर ( ७०), हेन्री निकोल्स ( ५६) व बी जे वॉटलिंग ( ७३) यांच्या अर्धशतकांच्या जोरावर न्यूझीलंडनं पहिल्या डावात ४३१ धावांचा डोंगर उभा केला. ...

NZ vs PAK Test : भर मैदानावर फॅन्सने काढले पाकिस्तानचे वाभाडे; न्यूझीलंड कसोटीमधील फोटो व्हायरल - Marathi News | NZ v PAK 2020-21: New Zealand fan funnily keeps a tally of Pakistan's on-field errors during 1st Test | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :NZ vs PAK Test : भर मैदानावर फॅन्सने काढले पाकिस्तानचे वाभाडे; न्यूझीलंड कसोटीमधील फोटो व्हायरल

न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान यांच्यातल्या बॉक्सिंग डे कसोटी दरम्यान फॅन्सच्या मजेशीर फलकांनी सर्वांचे लक्ष वेधले आहे. ...

पाकने टाळला ‘व्हाईटवॉश’, अखेरच्या सामन्यात यजमान न्यूझीलंडवर मात - Marathi News | Pakistan avoided a whitewash, beating hosts New Zealand in the final | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाकने टाळला ‘व्हाईटवॉश’, अखेरच्या सामन्यात यजमान न्यूझीलंडवर मात

new zealand vs pakistan : नाणेफेक जिंकत पाकिस्तानने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आश्वासक सुरुवात केलेल्या न्यूझीलंडला धक्का देण्यात पाकिस्तानला यश आले. ...