लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस

Ncp, Latest Marathi News

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.
Read More
शरद पवारांच्या स्मरणशक्तीचा पुन्हा प्रत्यय; घोषणा देणाऱ्या कार्यकर्त्याला प्रचंड गर्दीत नावासह ओळखलं! - Marathi News | Sharad Pawar recognized the activist who raised slogans in the meeting by name even in the huge crowd | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शरद पवारांच्या स्मरणशक्तीचा पुन्हा प्रत्यय; घोषणा देणाऱ्या कार्यकर्त्याला प्रचंड गर्दीत नावासह ओळखलं!

शरद पवारांच्या स्मरणशक्तीने उपस्थित इतर नेत्यांसह नागरिकही अचंबित झाले. ...

काँग्रेस सोडणाऱ्या मिलिंद देवरांना रोहित पवारांचा सल्ला - Marathi News | rohit pawar advice to milind deora who left congress | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :काँग्रेस सोडणाऱ्या मिलिंद देवरांना रोहित पवारांचा सल्ला

आज विचार भक्कम करण्याची गरज असताना विचार सोडणे चुकीचे आहे. ...

Sharad Pawar : "राजकारण्यांचा मुलगा राजकारणात आला तर कशी काय घराणेशाही झाली?"; पवारांचा थेट सवाल - Marathi News | NCP Sharad Pawar Slams modi government Over dynast politics and farmer | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"राजकारण्यांचा मुलगा राजकारणात आला तर कशी काय घराणेशाही झाली?"; पवारांचा थेट सवाल

NCP Sharad Pawar : शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत घेत केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ...

राज्यात ८ हजार कोटींचा रुग्णवाहिका महाघोटाळा; काँग्रेस-राष्ट्रवादीचा गंभीर आरोप - Marathi News | Congress NCP alleges that there is an ambulance scam worth 8 thousand crores in the state | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात ८ हजार कोटींचा रुग्णवाहिका महाघोटाळा; काँग्रेस-राष्ट्रवादीचा गंभीर आरोप

नियमाला केराची टोपली दाखवून हे टेंडर ७ दिवसांतच काढण्यात आले. त्यामुळे या घोटाळ्याची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी काँग्रेस-राष्ट्रवादीने केली आहे. ...

१४ पक्ष, १४ जानेवारी... भाजपाचा पुढाकार, लोकसभेसाठी नागपुरात महायुतीचा मेळावा - Marathi News | BJP coordinates with 14 parties for Lok Sabha; Mahayuti meeting in Nagpur on 14th January | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :१४ पक्ष, १४ जानेवारी... भाजपाचा पुढाकार, लोकसभेसाठी नागपुरात महायुतीचा मेळावा

सर्व मित्रपक्षांचे नागपूर जिल्ह्यातील नेते या मेळाव्याला संबोधित करतील. ...

भाजपाच्या ताब्यातील आणखी एका मतदारसंघावर अजित पवार गटाचा दावा, प्रफुल्ल पटेल म्हणाले... - Marathi News | Ajit Pawar group's claim on Bhandara-Gondia Lok sabha constituency held by BJP, Praful Patel said... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपाच्या ताब्यातील आणखी एका मतदारसंघावर अजित पवार गटाचा दावा, प्रफुल्ल पटेल म्हणाले...

Bhandara-Gondia Lok sabha constituency : येत्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपा, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील अजित पवार गट हे महायुतीच्या माध्यमातून एकत्र येऊन लढणार आहेत. मात्र महायुतीमधील घटक पक्षांमध्ये विविध मतदारसंघांवरून रस्सीखेच सु ...

इथेनॉलवरील निर्बंधांमुळे साखर कारखाने अडचणीत; NCP चे अध्यक्ष शरद पवारांची टीका - Marathi News | Sugar mills in trouble due to restrictions on ethanol; Criticism of NCP President Sharad Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :इथेनॉलवरील निर्बंधांमुळे साखर कारखाने अडचणीत; NCP चे अध्यक्ष शरद पवारांची टीका

व्हीएसआयच्या ४७ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते... ...

शिवसेनेत जे घडलं ते राष्ट्रवादीत घडलं नाही; आमची बाजू भक्कम, छगन भुजबळ म्हणाले... - Marathi News | Chhagan Bhujbal's reaction to MLA disqualification, Our whip has not changed. The whip was the same as before. So our side is strong | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवसेनेत जे घडलं ते राष्ट्रवादीत घडलं नाही; आमची बाजू भक्कम, छगन भुजबळ म्हणाले...

राहुल नार्वेकर हे सुशिक्षित आणि वकील आहेत. या प्रकरणात अनेक कायदे तज्ज्ञांनी त्यांना मदत केली असणार आहे असं भुजबळांनी म्हटलं. ...