लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस

Ncp, Latest Marathi News

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.
Read More
अशोक सराफांना महाराष्ट्र भूषण जाहीर होताच जितेंद्र आव्हाडांची लक्षवेधी पोस्ट, म्हणाले - 'मोठ्या "धूमधडाक्यात" ...' - Marathi News | NCP (Sharad Pawar faction) leader Jitendra Awhadhas congratulated Ashok Saraf after announcing the Maharashtra Bhushan award | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अशोक सराफ यांना महाराष्ट्र भूषण जाहीर झाल्यावर जितेंद्र आव्हाडांची पोस्ट, म्हणाले…

आपल्या विनोदी पण दमदार अशा अभिनयाने, अशोक सराफ यांनी प्रेक्षकांचे मनोरंजन केले. ...

दादांची निवड अवैध, पक्ष काकांचाच, राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता सुनावणीमध्ये वकिलांचा दावा - Marathi News | Dada's election is invalid, the party belongs to Kaka, lawyers claim in NCP MLA disqualification hearing | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दादांची निवड अवैध, पक्ष काकांचाच, राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता सुनावणीमध्ये वकिलांचा दावा

NCP MLA disqualification Case: पक्षाचे बहुमत शरद पवारांकडेच असून, ३० जून रोजी अजित पवार यांची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून झालेली निवडच अवैध आहे, असा दावा शरद पवार गटाचे वकील शरण जगतियानी यांनी मंगळवारी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोरील युक्त ...

“संविधानाच्या चौकटीत राहून अध्यक्षांनी निर्णय दिला तर आमच्याच बाजूने लागेल”: सुप्रिया सुळे - Marathi News | ncp sharad pawar group mp supriya sule reaction over ncp mla disqualification case result | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“संविधानाच्या चौकटीत राहून अध्यक्षांनी निर्णय दिला तर आमच्याच बाजूने लागेल”: सुप्रिया सुळे

Supriya Sule News: भाजपाला नैतिकता राहिलेलीच नाही. सत्तेसाठी ते काहीही करतील, अशी टीका सुप्रिया सुळे यांनी केली. ...

शरद पवारांविषयी असंतोष, पक्षात नियुक्त्या झाल्या, निवडणुका नाहीत!, अजित पवार गटाचा दावा - Marathi News | Dissatisfaction with Sharad Pawar, party appointments, no elections!, Ajit Pawar group claims | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शरद पवारांविषयी असंतोष, पक्षात नियुक्त्या झाल्या, निवडणुका नाहीत!, अजित पवार गटाचा दावा

Sharad Pawar: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविषयी आपल्या मनात असंतोष होता. राष्ट्रवादीत केवळ नियुक्त्या होत होत्या, मात्र निवडणूक कधी झाली असे वाटले नाही. षण्मुखानंद हॉल येथे २१ जून रोजी झालेल्या बैठकीनंतर पक्षात अस्वस्थता होती. ...

राष्ट्रवादी अपात्रतेसाठी १५ दिवसांची मुदतवाढ, नार्वेकरांना दिला १५ फेब्रुवारीपर्यंत अवधी - Marathi News | Rahul Narvekar: 15 days extension for nationalist disqualification, Norwegians given till February 15 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राष्ट्रवादी अपात्रतेसाठी १५ दिवसांची मुदतवाढ, नार्वेकरांना दिला १५ फेब्रुवारीपर्यंत अवधी

Rahul Narvekar: राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्रताप्रकरणी निकाल देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना १५ फेब्रुवारीपर्यंत अवधी वाढवून दिला आहे. ...

...अन्यथा राजकारणात टिकणार नाही; बदलत्या भूमिकेवर अजित पवारांचं परखड भाष्य - Marathi News | Without a strong leader, the country will not run - Ajit Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...अन्यथा राजकारणात टिकणार नाही; बदलत्या भूमिकेवर अजित पवारांचं परखड भाष्य

दर २५ वर्षांनी नवीन पिढी पुढे येत असते. आता पूर्वीसारखी परिस्थिती नाही असं अजित पवारांनी सांगितले. ...

'राष्ट्रवादी काँग्रेसच्या याचिकेवर उद्या आणि परवा अंतिम सुनावणी', राहुल नार्वेकरांची माहिती - Marathi News | 'Final hearing tomorrow and day after tomorrow on Nationalist Congress parties petition', Rahul Narvekar's information | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'राष्ट्रवादी काँग्रेसच्या याचिकेवर उद्या आणि परवा अंतिम सुनावणी', राहुल नार्वेकरांची माहिती

'उद्धव ठाकरेंचे माझ्यावर विषेश प्रेम आहे.' ...

सांगलीत जयंत पाटील यांना धक्का; माजी महापौर, नगरसेवक अजित पवार गटात - Marathi News | Former Mayor of Sangli corporator in Nationalist Ajit Pawar group | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीत जयंत पाटील यांना धक्का; माजी महापौर, नगरसेवक अजित पवार गटात

महापालिका क्षेत्रात मोठी पडझड ...