लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस

Ncp, Latest Marathi News

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.
Read More
शासनाच्या मैदानावरून राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांत तू तू-मैं मैं; कळवा, खारेगाव भागातील खारलँड वाद - Marathi News | controversy between both the ncp parties are making rounds of accusations over the government kharland seat in kharegaon area of ​​kalwa | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शासनाच्या मैदानावरून राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांत तू तू-मैं मैं; कळवा, खारेगाव भागातील खारलँड वाद

कळवा येथील खारेगाव भागात असलेल्या शासनाच्या खारलॅंड जागेवरून दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. ...

'तो इतिहास श्रीकृष्णाच्या कुटुंबाचा नव्हता, काकींना चुकीची माहिती दिली असावी; रोहित पवारांचे सुनेत्रा पवारांना प्रत्युत्तर - Marathi News | lok sabha election 2024 ncp MLA Rohit Pawar has criticized Sunetra Pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'तो इतिहास श्रीकृष्णाच्या कुटुंबाचा नव्हता, काकींना चुकीची माहिती दिली असावी; रोहित पवारांचे सुनेत्रा पवारांना प्रत्युत्तर

Rohit Pawar : सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांनी बारामती लोकसभा मतदारसंघ पिंजून काढण्यास सुरूवात केली आहे, दोन्ही बाजूंनी टीका सुरू आहेत. ...

शरद पवारांनीच करेक्ट कार्यक्रम केला?; लग्नात मोहिते पाटलांची भेट अन् चर्चेत माढा - Marathi News | Sharad Pawar did correct program?; Vijaysingh Mohite Patal's meeting and discussion at the wedding | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शरद पवारांनीच करेक्ट कार्यक्रम केला?; लग्नात मोहिते पाटलांची भेट अन् चर्चेत माढा

भाजपने माढा लोकसभा मतदारसंघात खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर केली. ...

फक्त बारामती , बारामती करायला आलेलो नाही, सगळीकडे साथ हवी - अजित पवार - Marathi News | We have not come to do Baramati only we need support everywhere Ajit Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :फक्त बारामती , बारामती करायला आलेलो नाही, सगळीकडे साथ हवी - अजित पवार

शिरूर, मावळ, पुणे आणि बारामती अशा चार ही लोकसभेत पैलवानांची मदत महायुतीला हवी आहे ...

Video: "आजोबा तेच, जाहिरात नवी"; 70 हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्यावर यंदा मौन - Marathi News | ''Grandfather same, advertisement new''; Silence this year on the 70 thousand crore irrigation scam, NCP on Ajit pawar and bjp | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Video: "आजोबा तेच, जाहिरात नवी"; 70 हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्यावर यंदा मौन

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने गत २०१४ च्या निवडणुकांवेळी भाजपाने केलेल्या जाहिरातींची आठवण करुन दिली आहे. ...

मविआत वाद! परस्पर उमेदवार जाहीर केल्यानं ठाकरे गट आणि काँग्रेसवर शरद पवार नाराज - Marathi News | Controversy in Mahavikas Aghadi Sharad Pawar upset with Uddhav Thackeray group and Congress for announcing loksabha candidates list | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मविआत वाद! परस्पर उमेदवार जाहीर केल्यानं ठाकरे गट आणि काँग्रेसवर शरद पवार नाराज

Loksabha Election 2024: काँग्रेस आणि त्यानंतर उद्धव ठाकरे गटाने उमेदवारांची यादी जाहीर केल्यानंतर आता शरद पवारांच्या पक्षानेही त्यांची यादी जाहीर करण्याची तयारी केली आहे ...

शासनाच्या मैदानाचा होतोय राजकीय आखाडा, दोनही राष्ट्रवादीकडून आरोप प्रत्यारोप - Marathi News | Government ground is becoming a political arena, accusations are being made by both NCP | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शासनाच्या मैदानाचा होतोय राजकीय आखाडा, दोनही राष्ट्रवादीकडून आरोप प्रत्यारोप

खारेगाव येथील खारलॅन्ड वरील मैदानाला जिल्हाधिकारी कार्यालयाकडून टाळे ठोकण्यात आल्यानंतर त्याचा जाब आव्हांनी रविवारी पत्रकार परिषद घेऊन विचारला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच या मैदानाला टाळे ठोकण्यास सांगितल्याचेही ते म्हणाले. ...

मुंबईत ठाकरे गटाचा काँग्रेस-NCP ला ठेंगा; ईशान्य मुंबईत पवार गटाचे कार्यकर्ते आक्रमक - Marathi News | Loksabha Election 2024: Uddhav Thackeray announced Sanjay Dina Patil candidate for the North East Mumbai seat, Sharad Pawar's NCP activists were upset | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत ठाकरे गटाचा काँग्रेस-NCP ला ठेंगा; ईशान्य मुंबईत पवार गटाचे कार्यकर्ते आक्रमक

Congress NCP Upset on Uddhav Thackeray: मविआत ठाकरे गटाची पहिली यादी येताच नाराजीनाट्य उफाळून आले आहे. मुंबईतील ६ पैकी ४ जागांवर ठाकरेंनी उमेदवार घोषित केलेत. त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये नाराजी आहे. ...