लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस

Ncp, Latest Marathi News

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.
Read More
जितेंद्र आव्हाडांच्या घरात पोलिसांकडून चित्रीकरण; पत्रकार परिषदेत आव्हाडांचा संताप - Marathi News | Police filming at Jitendra Awhad's house; Awhad's anger at press conference | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :जितेंद्र आव्हाडांच्या घरात पोलिसांकडून चित्रीकरण; पत्रकार परिषदेत आव्हाडांचा संताप

...ही बाब  कार्यकर्त्यांच्या निदर्शनास येताच, त्यांनी त्याला पकडले आणि त्यानंतर आव्हाड यांनी चौकशी करताच, तो ठाणे पोलिसांच्या विशेष शाखेचा कर्मचारी असल्याचे उघड झाले.  ...

नाराज छगन भुजबळ यांच्या मनधरणीसाठी हालचालींना वेग; सुनील तटकरे लवकरच घेणार भेट - Marathi News | ncp ap group sunil tatkare will meet upset chhagan bhujbal soon | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नाराज छगन भुजबळ यांच्या मनधरणीसाठी हालचालींना वेग; सुनील तटकरे लवकरच घेणार भेट

NCP AP Group Sunil Tatkare News: एक ते दोन दिवसांत छगन भुजबळ यांच्याशी चर्चा होणे अपेक्षित आहे. नाराजी दूर होईल, असा ठाम विश्वास सुनील तटकरे यांनी व्यक्त केला. ...

अजित पवारांवर गंभीर आरोप; कागदपत्रे दाखवत जितेंद्र आव्हाडांचा हल्लाबोल - Marathi News | Serious allegations against Ajit Pawar Jitendra Awhads attack showing documents | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजित पवारांवर गंभीर आरोप; कागदपत्रे दाखवत जितेंद्र आव्हाडांचा हल्लाबोल

जितेंद्र आव्हाड यांनी सदर गाडीचे डिटेल्स आणि अजित पवारांच्या दौऱ्यावेळीचे फोटो प्रसारमाध्यमांना दाखवले. ...

माजलगावकरांनी संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला दिली मोठी मदत; जमवले ४३ लाख रुपये - Marathi News | Majalgaonkars provided huge help to Santosh Deshmukh's family raised Rs 43 lakh | Latest beed News at Lokmat.com

बीड :माजलगावकरांनी संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला दिली मोठी मदत; जमवले ४३ लाख रुपये

Santosh Deshmukh Case : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांना माजलगावकरांनी मदत दिली आहे. ...

शरद पवार-अजितदादा एकत्र येण्यावर राजकीय वर्तुळात चर्चा; सुप्रिया सुळेंनी सांगितली ‘मन की बात’ - Marathi News | ncp sp group mp supriya sule reaction over discussion on sharad pawar and ajit pawar should come together | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शरद पवार-अजितदादा एकत्र येण्यावर राजकीय वर्तुळात चर्चा; सुप्रिया सुळेंनी सांगितली ‘मन की बात’

NCP SP Group Supriya Sule News: गेल्या काही दिवसांपासून शरद पवार आणि अजित पवार यांनी एकत्र येण्याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू असल्याचे सांगितले जात आहे. ...

पवार कुटुंब एकत्र यावे, आशाताई पवारांचे विठुरायाला साकडे; सुप्रिया सुळे म्हणाल्या, आशाकाकी आईसमान…  - Marathi News | Pawar family should come together, Ashatai Pawar's sister Vithuraya is a friend; Supriya Sule said, Asha Kaki is like a mother... | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पवार कुटुंब एकत्र यावे, आशाताई पवारांचे विठुरायाला साकडे; सुप्रिया सुळे म्हणाल्या, आशाकाकी आईसमान… 

सुळे यांनी पवार कुटुंबातील नातेसंबंधांवर देखील आपली भूमिका स्पष्ट केली ...

सांगली जिल्ह्याचे पालकमंत्रिपद कोणाला मिळणार?, संभ्रम कायम  - Marathi News | Who will get the post of Guardian Minister of Sangli district, confusion remains | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली जिल्ह्याचे पालकमंत्रिपद कोणाला मिळणार?, संभ्रम कायम 

भाजप की राष्ट्रवादीच्या मंत्र्यांकडे जाणार, याची चर्चा ...

अजित पवार कुठे आहेत माहिती नाही...; शरद पवारांसोबत एकाच स्टेजवर येण्यावरून भुजबळांची प्रतिक्रिया - Marathi News | Don't know where Ajit Pawar is...; chagan Bhujbal's reaction on being on the same stage with Sharad Pawar at Savitribai Phule Jayanti | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजित पवार कुठे आहेत माहिती नाही...; शरद पवारांसोबत एकाच स्टेजवर येण्यावरून भुजबळांची प्रतिक्रिया

आज सावित्रीबाई फुले यांची जयंती आहे त्यामुळे त्यांच्या जन्मगावी नायगावला गेल्या 20 वर्षांपासून जातो, आज विशेषतः मुख्यमंत्री आणि इतर मंत्री येत आहेत, असे भुजबळ म्हणाले.  ...