लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस

Ncp, Latest Marathi News

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.
Read More
संतोष देशमुख हत्या प्रकरणी आता शरद पवार मैदानात; CM देवेंद्र फडणवीसांना पत्र, केली मोठी मागणी - Marathi News | sharad pawar big demand by writing letter to cm devendra fadnavis about beed santosh deshmukh case | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :संतोष देशमुख हत्या प्रकरणी आता शरद पवार मैदानात; CM देवेंद्र फडणवीसांना पत्र, केली मोठी मागणी

Sharad Pawar Letter To CM Devendra Fadnavis About Beed Santosh Deshmukh Case: संतोष देशमुख प्रकरणातील आरोपी अद्याप मोकाटच असल्याची जनभावना आहे, असे सांगत शरद पवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहून मोठी मागणी केली आहे. ...

“मला ‘या’पैकी कोणत्याही जिल्ह्याचे पालकमंत्री व्हायला आवडेल”; नरहरी झिरवाळ यांनी यादीच वाचली  - Marathi News | ncp ap group minister narhari zirwal said i would like to be the guardian minister of any of these districts | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“मला ‘या’पैकी कोणत्याही जिल्ह्याचे पालकमंत्री व्हायला आवडेल”; नरहरी झिरवाळ यांनी यादीच वाचली 

NCP AP Group Minister Narhari Zirwal News: राज्यातील पालकमंत्रिपदाची नावे लवकरच जाहीर होणार असल्याची चर्चा सुरू असून, त्यामुळे पुन्हा एकदा स्पर्धा सुरू झाली आहे. ...

मुक्काम पोस्ट महामुंबई | लेख : ...म्हणून भाजप पालिकांच्या निवडणुका स्वबळावर लढणार? - Marathi News | Special Article on BJP considering contesting Mumbai Municipal Corporation elections on its own | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :मुक्काम पोस्ट महामुंबई | लेख : ...म्हणून भाजप पालिकांच्या निवडणुका स्वबळावर लढणार?

लोकसभेच्या दारुण पराभवानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अशी काही खेळी केली की, विधानसभेला भाजपकडे एकहाती सत्ता आली ...

आमची लढाई कोणत्या व्यक्ती किंवा पक्षाशी नाही तर त्यांच्या विचारधारेशी: खासदार सुप्रिया सुळे - Marathi News | Our fight is not with any person or party but with their ideology said MP Supriya Sule | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आमची लढाई कोणत्या व्यक्ती किंवा पक्षाशी नाही तर त्यांच्या विचारधारेशी: खासदार सुप्रिया सुळे

साहित्य कला संवादाच्या समारोपावेळी मांडले विचार ...

मत दिलं म्हणजे तुम्ही माझे मालक नाही झाला; अजित पवार बारामतीत कार्यकर्त्यावर का भडकले? - Marathi News | Why did Ajit Pawar get angry at a ncp party worker in Baramati | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मत दिलं म्हणजे तुम्ही माझे मालक नाही झाला; अजित पवार बारामतीत कार्यकर्त्यावर का भडकले?

अजित पवार हे व्यासपीठावर भाषण करताना त्यांना एकामागोमाग एक अशी विविध निवेदने कार्यकर्त्यांकडून दिली जात होती. ...

शरद पवारांच्या आणखी एका उमेदवाराने EVM बाबतचा अर्ज घेतला मागे; कारणही सांगितलं! - Marathi News | Another candidate of Sharad Pawar withdrew his application regarding EVMs | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :शरद पवारांच्या आणखी एका उमेदवाराने EVM बाबतचा अर्ज घेतला मागे; कारणही सांगितलं!

प्राजक्त तनपुरे यांना काही मतदान केंद्रावरच्या मतदानाविषयी संशय निर्माण झाल्याने 'ईव्हीएम'मधील डेटाची तपासणी आणि पडताळणीसाठी अर्ज केला होता. ...

'पुढचा नंबर आकाच्या आकाचा असू शकतो'; सुरेश धस यांचा रोख कुणाकडे?, अजितदादांवरही साधला निशाणा - Marathi News | MLA Suresh Dhas made allegations against Valmik Karad and Dhananjay Munde | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :'पुढचा नंबर आकाच्या आकाचा असू शकतो'; सुरेश धस यांचा रोख कुणाकडे?, अजितदादांवरही साधला निशाणा

सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येतील आरोपींना शिक्षेच्या मागणीसाठी राज्यभरात आंदोलने सुरू आहेत. आज परभणीत सर्वपक्षीय आंदोलन झाले. ...

एकत्र येण्याचा निर्णय शरद पवार गटाला घ्यायचा आहे; अजित पवार गटाचे सुनील तटकरे यांचे संकेत - Marathi News | Sharad Pawar group wants to take decision to come together; Sunil Tatkare of Ajit Pawar group hints | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एकत्र येण्याचा निर्णय शरद पवार गटाला घ्यायचा आहे; अजित पवार गटाचे सुनील तटकरे यांचे संकेत

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मातोश्रींनी नुकतेच पंढरपुरात विठ्ठलाचे दर्शन घेतल्यानंतर पवार कुटुंब एक व्हावे, अशी भावना व्यक्त केली होती. त्यानंतर दोन्ही गटांनी एकत्र यावे, अशी चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. ...