राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता. Read More
Sunil Tatkare Latest News: गेल्या काही दिवसांपासून रायगड जिल्ह्यात अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिंदेंच्यी शिवसेना यांच्यात राजकीय युद्ध पेटले आहे. दोन्ही पक्षाचे नेते एकमेकांना लक्ष्य करत असून, आता आमदार महेंद्र दळवी यांनी प्रदेशाध्यक्ष सु ...
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का बसला आहे, माजी मंत्री अनिल देशमुख यांचे पुत्र सलिल देशमुख यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. ...
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या निमित्ताने सत्ताधारी महायुतीतच कुस्ती सुरू झाली आहे. कुरघोड्या करत एकमेकांना धक्के देण्याचे प्रयत्न सुरू असून, छगन भुजबळांनी एकाच दगडात दोन पक्षी मारले आहेत. ...