राजकारण तापलं! "भाजपा ५००-७०० मतांनी पुढे असेल तर..."; ममता बॅनर्जींचे कार्यकर्त्यांना आदेश Delhi Vivek Vihar Fire : Video - दिल्लीत भीषण अग्नितांडव! "...तर लोकांचा जीव वाचला असता"; प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार नागपूर जिल्ह्यातील धामणगाव येथे भीषण आग, अनेक घरे जळून खाक; अग्निशमन दलाची वाहने घटनास्थळी दाखल पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर... राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल '४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर... जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते... Video व्हायरल...! पापा की परी गटारीच्या झाकणावरून उडाली...! स्कुटरवरून सुस्साट आलेली, SUV ला ओव्हरटेक मारायला गेली... तुमच्या मोबाईलवरही जोरात सायरन वाजला? घाबरू नका, सरकारकडून आलेल्या 'त्या' मेसेजमागचे कारण वाचा एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ... मॉडेल्स दुबईला जाऊन येतात, मुंबईत अलिशान फ्लॅट, कार घेतात; तिकडे काय चालते? मोठा दावा... सोलापूर : काैटुंबिक वादातून दिराने भावजय व दोन पुतण्यांचा केला खून; साेलापूर शहराजवळील घटना पाकिस्तानकडून भारतात वारे वाहण्यास सुरुवात होणार; उत्तर भारतासह महाराष्ट्रात हवामान बदलणार पुणे - राज्याचा बारावीचा निकाल ८९.७९ टक्के, यंदाही मुलींचीच बाजी, ९३.१५ टक्के मुली उत्तीर्ण, तर मुले ८६.८० टक्के उत्तीर्ण ‘त्या’ मृतांपैकी एकाच्या अवयवाचा रंग हिरवट; खरे कारण अहवाल आल्यानंतर कळणार?
नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो, मराठी बातम्या FOLLOW Ncb, Latest Marathi News
गेल्या काही महिन्यांत वानखेडे आणि मलिक यांनी एकमेकांवर अनेक दोषारोप केले आहेत. ...
अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणातील ड्रग्स अँगलनंतर सप्टेंंबर २०२० मध्ये समीर वानखेडे यांची एनसीबीचे मुंबई विभागीय संचालक म्हणून नियुक्ती झाली. ...
Sameer Wankhede : IRS अधिकारी समीर वानखेडे यांची NCB मध्ये 4 महिन्यांची मुदतवाढ 31 डिसेंबर 2021 रोजी पूर्ण झाली आहे. एनसीआरबीमध्ये त्यांच्या पोस्टिंगबद्दल अनेक दिवसांपासून त्यांना पुन्हा मुदतवाढ मिळवण्यासाठी प्रयत्न केले जात होते. पण असे झाले नाही. ...
Nawab Malik on NCB: नवाब मलिक यांनी आज पत्रकार परिषद घेऊन एनसीबी अधिकारी आणि पंच यांच्यातल्या कथित संभाषणाची ऑडिओ क्लिप ऐकवली. ...
'याबाबत चौकशीसाठी मी स्वत:पत्र लिहिणार, न्यायालयासमोर हा विषय घेऊन जाणार.ट ...
Suicide Case : दोघांना अटक, मित्रानेच रचला कट ...
Actor Arman Kohli's Bail application rejected : करीम धनानी आणि इम्रान अन्सारी यांची सुटका करण्याचे हायकोर्टाकडून निर्देश देण्यात आले आहेत. ...
भाजपाकडून केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर होत असल्याचा आरोप राज्यातील महाविकास आघाडीचे नेते सातत्याने करत आहेत. ईडी आणि सीबीआयच्या माध्यमातून शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांना टार्गेट केलं जात असल्याचेही आरोप होत आहेत. ...