lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नवज्योतसिंग सिद्धू

नवज्योतसिंग सिद्धू

Navjot singh sidhu, Latest Marathi News

नवज्योतसिंग सिद्धू यांनी भारताचा माजी क्रिकेटपटू आणि प्रसिद्ध समालोचक आहेत. त्यांनी द कपिल शर्मा शो, कॉमेडी नाईट्स विथ कपिल यांसारख्या कार्यक्रमात काम केले आहे. ते राजकारणात देखील कार्यरत आहेत.
Read More
Navjot Singh Sidhu: नवज्योत सिंग सिद्धू तुरुंगातून बाहेर येताच म्हणाले...राहुल गांधीच देशाची नवी क्रांती! - Marathi News | navjot singh sidhu release from patiala jail after 10 months serving sentence in 1988 road rage case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नवज्योत सिंग सिद्धू तुरुंगातून बाहेर येताच म्हणाले...राहुल गांधीच देशाची नवी क्रांती!

काँग्रेस नेते नवज्योत सिंग सिद्धू १० महिन्यांच्या कालावधीनंतर तुरुंगातून बाहेर आले आहेत. सुप्रीम कोर्टानं सिद्धू यांना गेल्या वर्षी १९ मे रोजी रोड रेज प्रकरणी वर्षभराची शिक्षा सुनावली होती. ...

नवज्योतसिंग सिद्धू यांची आज सुटका होणार; तुरुंगात ३४ किलो वजन केले कमी - Marathi News | Navjot Singh Sidhu to be released from Patiala today; Lost 34 kg weight in prison | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नवज्योतसिंग सिद्धू यांची आज सुटका होणार; तुरुंगात ३४ किलो वजन केले कमी

सिद्धू यांच्या अधिकृत ट्विटर हँडलनेही त्यांच्या सुटकेची माहिती दिली आहे. ...

Navjot Singh Sidhu : नवज्योत सिंग सिद्धू 10 महीन्यानंतर तुरुंगातून बाहेर येणार; 'या' प्रकरणात झाली शिक्षा... - Marathi News | Navjot Singh Sidhu will be released-from-patiala-jail-tomorrow | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नवज्योत सिंग सिद्धू 10 महीन्यानंतर तुरुंगातून बाहेर येणार; 'या' प्रकरणात झाली शिक्षा...

नवज्योत सिंग सिद्धू यांना 19 मे 2022 रोजी कोर्टाने तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती. ...

मी देवाकडे मृत्यू मागितलाय, कॅन्सरशी झुंजत असलेल्या नवज्योत सिंग सिद्धू यांच्या पत्नीची भावनिक पोस्ट - Marathi News | navjot singh sidhu wife navjot kaur who is battling with cancer has asked for death from god | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मी देवाकडे मृत्यू मागितलाय, कॅन्सरशी झुंजत असलेल्या नवज्योत सिंग सिद्धू यांच्या पत्नीची भावनिक पोस्ट

पंजाब काँग्रेसचे नेते नवज्योत सिंग सिद्धू यांच्या पत्नी नवज्योत कौर सिद्धू या कॅन्सरशी लढा देत आहेत. ...

तुरुंगात असलेल्या नवज्योत सिंग सिद्धूंवर मोठं संकट, पत्नीला गंभीर आजाराचं निदान, भावूक पत्र लिहीत म्हणाली... - Marathi News | Navjot Singh Sidhu, who is in jail, is in a big crisis, his wife is diagnosed with a serious illness, writing an emotional letter says... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तुरुंगात असलेल्या सिद्धूंवर मोठं संकट, पत्नीला गंभीर आजाराचं निदान, भावूक पत्र लिहीत म्हणाली...

Navjot Singh Sidhu: भारताचे माजी क्रिकेटपटू आणि काँग्रेसचे नेते नवज्योत सिंग सिद्धू एका खटल्यात दोषी ठरल्याने सध्या तुरुंगवास भोगत आहेत. दरम्यान, तुरुंगात असलेल्या नवज्योत सिंग सिद्धू यांच्यावर मोठं संकट कोसळलं आहे. ...

11 भारतीय क्रिकेटपटूंची राजकारणात 'बॅटिंग', काहींना मिळाली प्रसिद्धी, काही झाले 'चीतपट' - Marathi News | 11 Indian cricketers entered politics including Gautam Gambhir, Harbhajan Singh and Navjot Singh Sidhu | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :11 भारतीय क्रिकेटपटूंची राजकारणात 'बॅटिंग', काहींना मिळाली प्रसिद्धी तर काही 'चीतपट'

indian cricketer in politics: भारतात असे अनेक क्रिकेटपटू झाले आहेत, ज्यांनी क्रिकेटच्या मैदानावर आपली क्षमता सिद्ध केल्यानंतर राजकारणात नशीब आजमावले आहे. ...

उफ तेरी अदा! नवज्योतसिंग सिद्धूच्या लेकीनं लावलं 'वेड'; राबियाचं Hot & Bold फोटोशूट - Marathi News | Navjot Singh Sidhu's daughter Rabia's Hot & Bold photo shoot, See pics | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :उफ तेरी अदा! नवज्योतसिंग सिद्धूच्या लेकीनं लावलं 'वेड'; राबियाचं Hot & Bold फोटोशूट

Navjot Singh Sidhu's daughter Rabia's Hot & Bold photo नवज्योत सिंग सिद्धूची मुलगी राबिया सिंग हिचे सौंदर्य बॉलिवूड अभिनेंत्रींना लाजवेल असे आहे. ...

Navjot Singh Sidhu: नवज्योत सिद्धू हा क्रूर प्राणी, त्याच्यापासून दूर रहा; सिद्धूंची पत्नी संतापली... - Marathi News | Navjot Singh Sidhu: Navjot Sidhu is a brute, stay away from him; Sidhu's wife is angry on not relive him from patiyala jail | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नवज्योत सिद्धू हा क्रूर प्राणी, त्याच्यापासून दूर रहा; सिद्धूंची पत्नी संतापली...

३४ वर्षे जुन्या रोड रेज प्रकरणात पटियाला तुरुंगात सिद्धू एक वर्षाची शिक्षा भोगत आहे. त्यांची सुटका होणार म्हणून त्यांच्या समर्थकांनी आधीच मोठी तयारी केली होती. ...