लाईव्ह न्यूज

AllNewsPhotosVideos
नवज्योतसिंग सिद्धू

नवज्योतसिंग सिद्धू

Navjot singh sidhu, Latest Marathi News

नवज्योतसिंग सिद्धू यांनी भारताचा माजी क्रिकेटपटू आणि प्रसिद्ध समालोचक आहेत. त्यांनी द कपिल शर्मा शो, कॉमेडी नाईट्स विथ कपिल यांसारख्या कार्यक्रमात काम केले आहे. ते राजकारणात देखील कार्यरत आहेत.
Read More
सोनिया गांधी म्हणाल्या-माध्यमांद्वारे बोलू नका, नवज्योतसिंग सिद्धूंनी तेच केलं; पत्र लिहून सोशल मीडियावर केलं पोस्ट - Marathi News | Sonia's advice ineffective, Navjyot Singh Sidhu wrote a letter to sonia gandhi but and posted it on social media | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सोनिया गांधी म्हणाल्या-माध्यमांद्वारे बोलू नका, नवज्योतसिंग सिद्धूंनी तेच केलं; पत्र लिहून सोशल मीडियावर केलं पोस्ट

पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू यांनी सोनिया गांधींना 13 मागण्यांबाबत पत्र लिहिलं आहे. ...

Navjot Singh Sidhu : नवज्योतसिंग सिद्धूंचे सोनिया गांधींना चार पानी पत्र; 13 मुद्द्यांचा केला उल्लेख  - Marathi News | punjab congress punjab navjot singh sidhu charan jit singh channi sonia gandhi punjab elections | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नवज्योतसिंग सिद्धूंचे सोनिया गांधींना चार पानी पत्र; 13 मुद्द्यांचा केला उल्लेख 

Navjot Singh Sidhu : नवज्योतसिंग सिद्धू यांनी राजीनामा मागे घेतल्याच्या दुसऱ्याच दिवशी पत्र लिहिले आहे. ...

Navjot Singh Sidhu : पंजाब काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी नवज्योत सिंग सिद्धू कायम राहतील; हरीश रावत म्हणाले,'उद्या अधिकृत घोषणा होईल' - Marathi News | Navjot Singh Sidhu To Continue As Punjab Congress Chief Formal Announcement On Friday Harish Rawat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नवज्योत सिंग सिद्धू काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी राहतील कायम, उद्या होणार अधिकृत घोषणा

Navjot Singh Sidhu : पंजाब काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिलेल्या नवज्योतसिंग सिद्धू यांनी गुरुवारी संघटनेचे सरचिटणीस के.सी. वेणुगोपाल आणि पंजाब प्रभारी हरीश रावत यांची भेट घेतली. ...

Rabia Navjot Singh Sidhu: नवज्योत सिंग सिद्धूची मुलगी राबिया, बॉलिवूडच्या ललनांही लाजवेल; पहा फोटो - Marathi News | who is Rabia Navjot Singh Sidhu? glamorous daughter of former cricketer, see photos | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :राबिया नवज्योत सिंग सिद्धू: बॉलिवूडच्या ललनांही लाजवेल असे सौंदर्य; पहा फोटो

Rabia Navjot Singh Sidhu: नवज्योत सिंग सिद्धूची मुलगी राबिया सिंग हिचे सौंदर्य बॉलिवूडच्या ललनांही लाजवेल असे आहे. ती 21 वर्षांची आहे. चला जाणून घेऊया राबिया नवज्योत सिंग सिद्धूबद्दल. ...

"नवज्योतसिंग सिद्धूंनी कायमचं मौन पाळलं तर काँग्रेसला आणि देशाला शांतता मिळेल"; भाजपाचा टोला - Marathi News | anil vij taunt on sidhu said if he observes permanent silence then both congress and country will get peace | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"नवज्योतसिंग सिद्धूंनी कायमचं मौन पाळलं तर काँग्रेसला आणि देशाला शांतता मिळेल"

Navjot Singh Sidhu And Anil Vij : लखीमपूर हिंसाचारातील आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी नवज्योतसिंग सिद्धू यांनी मौन व्रत पाळलं होतं. यावरून हरियाणाचे आरोग्य मंत्री अनिल विज यांनी त्यांना सणसणीत टोला लगावला ...

CM चन्नींबद्दल सिद्धूंचं आक्षेपार्ह वक्तव्य; 2022मध्ये हा काँग्रेस बुडवणार, मला मुख्यमंत्री केलं असतं तर... - Marathi News | Punjab Navjot Singh sidhu abuse punjab cm Charanjit Singh channi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CM चन्नींबद्दल सिद्धूंचं आक्षेपार्ह वक्तव्य; 2022मध्ये हा काँग्रेस बुडवणार, मला मुख्यमंत्री केलं असतं तर...

माध्यमांतील वृत्तानुसार, मोहाली एयरपोर्ट चौकात येण्यापूर्वी सुद्धू यांनी सीएम चन्नी यांच्या संदर्भात आक्षेपार्ह भाष्य केले आहे. मोहाली एयरपोर्ट चौकातून लखीमपूरकडे जाण्यासाठी एक मार्च निघणार आहे. ...

Navjyotsing Sidhu : सिद्धूंची मनधरणी झाली, प्रदेशाध्यक्ष पदाच्या राजीनाम्यावरुन यु टर्न ? - Marathi News | Navjyotsing Sidhu : Sidhu was convinced by sonia gandhi, Punjab would be the Congress high command | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सिद्धूंची मनधरणी झाली, प्रदेशाध्यक्ष पदाच्या राजीनाम्यावरुन यु टर्न

Navjyotsing Sidhu : मुख्यमंत्री चरणजीतसिंग चन्नी यांनी कार्यकारी डीजीपी इक्बाल प्रीत सहोता आणि अॅड. जनरल एपीएस देओल यांना नियुक्त करण्याच्या विरोधात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता. ...

उत्तर प्रदेशातील हिंसाचाराचा विरोध करणाऱ्या नवज्योत सिंग सिद्धूंना पोलिसांनी घेतलं ताब्यात - Marathi News | Navjot Singh Sidhu who was protesting against UP violence was arrested b the police in Chandigarh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उत्तर प्रदेशातील हिंसाचाराचा विरोध करणाऱ्या नवज्योत सिंग सिद्धूंना पोलिसांनी घेतलं ताब्यात

Lakhimpur Kheri violence: लखीमपूर खीरीमध्ये झालेल्या घटनेच्या विरोधात नवज्योत सिंग सिद्धू पंजाबच्या राज्यपालांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन करत होते. ...