लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नवी मुंबई

नवी मुंबई

Navi mumbai, Latest Marathi News

महापालिका शाळेतील फुटबॉलपटूंना येणार अच्छे दिन, ३० खेळाडूंची निवड - Marathi News | Nomination school footballers will be selected for the good day, 30 players selected | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :महापालिका शाळेतील फुटबॉलपटूंना येणार अच्छे दिन, ३० खेळाडूंची निवड

नवी मुंबई महापालिकेच्या क्रीडा विभागाच्या पुढाकाराने पालिकेच्या प्राथमिक शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा फुटबॉल संघ तयार करण्याचे काम सुरू आहे. ...

वाटप भूखंडांच्या विकासासाठी सिडकोची अभय योजना, सहा महिन्यांची मुदत - Marathi News |  CIDCO's Abbey Scheme for the development of allot plots, Six months term | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :वाटप भूखंडांच्या विकासासाठी सिडकोची अभय योजना, सहा महिन्यांची मुदत

भूखंडाचा भाडेकरार होऊनही निर्धारित मुदतीत संबंधित भूखंडाचा विकास न करणाऱ्या भूखंडधारकांसाठी सिडकोने अभय योजना आणली आहे. ...

केंद्राच्या निधीअभावी रखडले नाला व्हिजन - Marathi News | Due to lack of funds from the Center, Rudale Nala Vision | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :केंद्राच्या निधीअभावी रखडले नाला व्हिजन

जेएनएनयूआरएम अंतर्गत नाला व्हिजन राबविण्याचा निर्णय महापालिकेने घेतला होता. यासाठी ७४ किलोमीटर लांबीच्या २९ नाल्यांची सुधारणा, साफसफाई व संरक्षण भिंत बांधण्याचा प्रस्ताव तयार करून केंद्राकडे पाठविला होता. ...

एपीएमसीत २३ हजार पेट्या आंब्याची आवक - Marathi News | In APMC, there are 23 thousand boxes of mangoes inward | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एपीएमसीत २३ हजार पेट्या आंब्याची आवक

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हापूससह इतर आंब्याची आवक वाढली आहे. सोमवारी तब्बल २३ हजार पेट्यांमधून माल विक्रीसाठी आला आहे. ...

उघड्यावर मालवाहतुकीमुळे अपघातांना निमंत्रण - Marathi News | Invitations for accident due to freight traffic at the open | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :उघड्यावर मालवाहतुकीमुळे अपघातांना निमंत्रण

शहरातून मालवाहतूक करणाऱ्या वाहनांकडून नियमांची पायमल्ली होत असल्याने अपघातांना निमंत्रण मिळत आहे. दगड, माती, विटा तसेच रेती यांची बंदिस्त वाहनातून वाहतूक होणे आवश्यक आहे. ...

नवी मुंबईत अती उच्च दाबाच्या विद्युत वाहिनीच्या खांबावर चढला माथेफिरु - Marathi News | one man climb on high powered electric pole | Latest navi-mumbai Videos at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबईत अती उच्च दाबाच्या विद्युत वाहिनीच्या खांबावर चढला माथेफिरु

शिरवणे येथील अती उच्च दाबाच्या विद्युत वाहिनीच्या खांबावर माथेफिरु चढला. ...

प्रकल्पग्रस्तांमध्ये खदखद, वर्षोन्वर्षे मागण्या प्रलंबित   - Marathi News |  Pending expenditure on project collapses, year-end requests | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :प्रकल्पग्रस्तांमध्ये खदखद, वर्षोन्वर्षे मागण्या प्रलंबित  

गावठाण विस्तार, गरजेपोटीची बांधकामे नियमित करणे, साडेबारा टक्के भूखंड वाटप, सिटी सर्व्हे आदी प्रलंबित प्रश्नांची जंत्री प्रकल्पग्रस्तांनी पुन्हा बाहेर काढली आहे. ...

खासगी गाड्यांवर महाराष्ट्र शासनाच्या पाटीचा गैरवापर, पोलिसांकडून कारवाई - Marathi News |  The abuse of the Maharashtra Government on the private vehicles, the action taken by the police | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :खासगी गाड्यांवर महाराष्ट्र शासनाच्या पाटीचा गैरवापर, पोलिसांकडून कारवाई

कोणताही सरकारी कर्मचारी अथवा अधिकारी असला तरी त्याला आपल्या खासगी गाडीवर महाराष्ट्र शासन नावाची पाटी लावता येत नाही. ...