नवी मुंबई, मराठी बातम्या FOLLOW Navi mumbai, Latest Marathi News
नवी मुंबई पोलिसांनी सात रात्री भिकारी, भंगार गोळा करणाऱ्यांसह वेश्याव्यवसाय करणाऱ्याच्या अवतीभोवती घालवली आणि भंगार गोळा करणाऱ्याच्या हत्येचा उलगडा केला. ...
Tomato Bajar Bhav हिवाळा सुरू झाल्यापासून राज्यात टोमॅटोचे दर वाढण्यास सुरुवात झाली आहे. बाजार समितीमध्ये बुधवारी १८६ टन टोमॅटोची आवक झाली आहे. ...
जेएनपीए बंदरातून कृषी माल देशभर पोहोचविणे आता अधिक सोपे ...
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून प्रवासी वाहतुकीला २५ तारखेपासून प्रारंभ होणार आहे. ...
विमानतळावर स्वतःचे हँगर असल्यास आपत्कालीन स्थितीत आपली विमाने तेथे उतरवणे होणार सोपे ...
रोडवर फिरताना सापडली महिला; महानगरपालिकेच्या बेघर निवारा केंद्रात आश्रय ...
नवी मुंबईमध्ये २०१५ ते २०२५ या काळात मोठ्या प्रमाणात राजकीय उलथापालथ झाली आहे. ...
ओला-उबेरने गेलात तर हजार-पंधराशेचा खर्च पक्का ...