लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नाटक

नाटक, मराठी बातम्या

Natak, Latest Marathi News

'आगाऊ पैसे देण्यात आले होते', नाट्यनिर्मात्याची फसवणूक प्रकरणात दोषमुक्त करण्याची जरांगेंची मागणी - Marathi News | Money was paid in advance demands of manoj jarange patil of playwright in fraud case | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'आगाऊ पैसे देण्यात आले होते', नाट्यनिर्मात्याची फसवणूक प्रकरणात दोषमुक्त करण्याची जरांगेंची मागणी

नाटकांचे बुकिंग करण्यापूर्वी तक्रारदारांना पाच लाख रुपये आगाऊ देण्यात आले असून त्यांना गुन्ह्यातून वगळावे असा युक्तिवाद जरांगे यांच्या वकिलांनी केला ...

'कांतारा'फेम ऋषभ शेट्टीने साकारला होता 'घाशीराम', गाजलेल्या मराठी नाटकाशी आहे 'हे' कनेक्शन - Marathi News | rishabh shetty kannada superstar once did role in ghasiram kotwal well known marathi play | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'कांतारा'फेम ऋषभ शेट्टीने साकारला होता 'घाशीराम', गाजलेल्या मराठी नाटकाशी आहे 'हे' कनेक्शन

'कौन बनेगा करोडपती'शोमध्ये अभिनेता ऋषभ शेट्टी हॉटसीटवर आला होता. तेव्हा त्याने मराठी नाटकाचा किस्सा सांगितला. ...

अंबरनाथमध्ये एक श्रद्धेचे, दुसरे कलेचे मंदिर: अशोक सराफ - Marathi News | one temple of faith and the other of art in ambernath said ashok saraf | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अंबरनाथमध्ये एक श्रद्धेचे, दुसरे कलेचे मंदिर: अशोक सराफ

कलाकारांच्या उपस्थितीत नाट्यगृहाचे लोकार्पण  ...

मराठी रंगभूमीवर पुन्हा तेजोत्सव - Marathi News | tejotsav again on marathi theatre | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मराठी रंगभूमीवर पुन्हा तेजोत्सव

काळाचे संदर्भ बदलले असले, तरी सध्या मराठी रंगभूमीवर पुन्हा ‘क्लासिक’च्या दर्जाची नाटके आली आहेत. त्यामधील आशय खूप महत्त्वाचा आहे. ...

रसिकांना मेजवानी, विजयादशमीचा मुहूर्त साधत सहा नवीन नाटकांची घोषणा - Marathi News | A feast for the fans, six new plays announced on the auspicious occasion of Vijayadashami | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रसिकांना मेजवानी, विजयादशमीचा मुहूर्त साधत सहा नवीन नाटकांची घोषणा

विजयादशमीचा मुहूर्त साधत नवीन नाटकांची घोषणा करण्याची परंपरा मराठी व्यावसायिक रंगभूमीने यंदाही जपली आहे. ...

'संगीत देवबाभळी' नाटक करताना दोघींमध्ये भांडणं होतात का? मानसी जोशी म्हणाली... - Marathi News | sangeet devbabhali natak actress manasi joshi and shubhangi sadavarte talks about their experience | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'संगीत देवबाभळी' नाटक करताना दोघींमध्ये भांडणं होतात का? मानसी जोशी म्हणाली...

दोन्ही अभिनेत्रींनी नाटकाविषयी आपला अनुभव शेअर केला आहे. ...

एकत्र उभे राहून क्रांती केली तर ४ लाठ्या मारतील, पण हीच रंगमंचावर केलीत तर तुमचे कौतुक होईल - नाना पाटेकर - Marathi News | If you stand together and make a revolution, 4 people will beat you with sticks, but if you do the same on stage, you will be appreciated - Nana Patekar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :एकत्र उभे राहून क्रांती केली तर ४ लाठ्या मारतील, पण हीच रंगमंचावर केलीत तर तुमचे कौतुक होईल - नाना पाटेकर

तुम्ही नाटकात का काम करता, इथे येऊन चार टाळ्या घेतल्या म्हणजे सगळे संपले असे वाटत असेल तर ते चुकीचे आहे ...

सुपरस्टार विकी कौशलने 'या' मराठी नाटकाला दिल्या शुभेच्छा, म्हणाला- "पुढचे शो हाऊसफुल्ल व्हावेत..." - Marathi News | Superstar Vicky Kaushal wished shivaji underground in bhimnagar mohalla Marathi natak | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुपरस्टार विकी कौशलने 'या' मराठी नाटकाला दिल्या शुभेच्छा, म्हणाला- "पुढचे शो हाऊसफुल्ल व्हावेत..."

विकी कौशलने सध्या रंगभूमीवर सुरु असलेल्या एका मराठी नाटकाला मराठी भाषेतूनच शुभेच्छा दिल्या आहेत. त्यामुळे सर्वत्र विकीच्या व्हिडीओची चर्चा आहे ...