लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नाशिक

नाशिक

Nashik, Latest Marathi News

चांदवडला रेणुकामातेच्या चरणी हजारो भक्त नतमस्तक - Marathi News | Thousands of devotees bow at the feet of Renukamata at Chandwad | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :चांदवडला रेणुकामातेच्या चरणी हजारो भक्त नतमस्तक

चांदवड शहरात विजयादशमी सण उत्साहात साजरा करण्यात आला. कोरोनाचे सावट असले तरी चांदवड येथील कुलस्वामिनी श्री रेणुका देवी मातेच्या मंदिरात हजारो भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला. दरवर्षीच्या तुलनेत यंदाच्या वर्षी भाविकांनी दर्शनासाठी प्रचंड गर्दी केली होती ...

इगतपुरीत गुटखा विक्री करणाऱ्या व्यापाऱ्याला अटक - Marathi News | Gutkha trader arrested in Igatpuri | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :इगतपुरीत गुटखा विक्री करणाऱ्या व्यापाऱ्याला अटक

इगतपुरी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी अवैधरीत्या व शासनबंदी असलेल्या सुगंधित पान मसाला, गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांचा व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्याला पोलिसांनी छापा टाकत रंगेहात पकडले आहे. यामध्ये १ लाख ६८ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलीस पथकाने सापळा रचून ...

त्र्यंबक देवस्थानच्या दर्शन मंडपाचे भूमिपूजन - Marathi News | Bhumi Pujan of Darshan Mandap of Trimbak Devasthan | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :त्र्यंबक देवस्थानच्या दर्शन मंडपाचे भूमिपूजन

मंदिरामध्ये दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनाच परमेश्वर मानून त्यांच्यासाठी सोयी सुविधा उपलब्ध करून देणे ही बाब निश्चितच कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अभय वाघवसे यांनी त्र्यंबकेश्वर येथे केले. ...

ब्राह्मणगावी १६९ जणांनी घेतला नेत्रतपासणीचा लाभ - Marathi News | In Brahmangaon, 169 people took the benefit of eye examination | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ब्राह्मणगावी १६९ जणांनी घेतला नेत्रतपासणीचा लाभ

ब्राह्मणगाव येथे भाऊसाहेब हिरे सहकारी संस्थेच्या कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या मोफत नेत्रतपासणी शिबिराचा १६९ जणांनी लाभ घेतला. ...

दसऱ्याच्या मुहूर्तावर लाल कांद्याचे सीमोल्लंघन - Marathi News | Seam violation of red onion on the occasion of Dussehra | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दसऱ्याच्या मुहूर्तावर लाल कांद्याचे सीमोल्लंघन

विजयादशमी (दसरा) च्या मुहूर्तावर उमराणे येथील स्व. निवृत्तीकाका देवरे कृषी उत्पन्न बाजार समितीत नवीन लाल (पावसाळी) कांदा लिलावाचा शुभारंभ बाजार समितीचे प्रशासक फयाज मुलानी यांच्या हस्ते करण्यात आला. उमराणे येथील शेतकरी रणजित देवरे यांच्या बैलगाडीतून ...

१६ दिवसांनी बाधित पुन्हा शतकपार ! - Marathi News | Centuries crossed again after 16 days! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :१६ दिवसांनी बाधित पुन्हा शतकपार !

जिल्ह्यात गुरुवारी (दि. १४) तब्बल १६ दिवसांनी पुन्हा नवीन बाधित संख्येने शतकी आकडा ओलांडत १२९ पर्यंत मजल गाठली आहे. यापूर्वी २९ सप्टेंबरला १५५ बाधित होते. त्यानंतर सातत्याने बाधितांचा आकडा शंभरच्या आत होता.दरम्यान दिवसभरात कोरोनामुक्तची संख्या केवळ ७ ...

पुनमिया यांची अटकपूर्व जामिनासाठी धाव - Marathi News | Punmia runs for pre-arrest bail | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पुनमिया यांची अटकपूर्व जामिनासाठी धाव

मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांचे निकटवर्तीय असलेले संजय पुनमिया यांनी बनावट कागदपत्रांद्वारे जमिनी खरेदी केल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. त्यांनी जोडलेला सातबाराचा उताराच बनावट असल्याचे पुढे आले. उपनिबंधकांच्या तक्रारीवरून सिन्नर ...

अतिवृष्टीने दीड लाख हेक्टरवरील पिके पाण्यात - Marathi News | Crops on 1.5 lakh hectares due to excess rainfall in water | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अतिवृष्टीने दीड लाख हेक्टरवरील पिके पाण्यात

ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाल्यानंतर समेार आलेल्या आकडेवारीनुसार एक लाख ७१ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असून, जिल्ह्यातील ६४७ गावांमधील दोन लाख २४ हजा ...