लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नाशिक

नाशिक

Nashik, Latest Marathi News

अंनिसच्या हस्तक्षेपामुळे अघोरी पूजेचा प्रयत्न रोखला - Marathi News | Annis's intervention prevented the Aghori puja attempt | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अंनिसच्या हस्तक्षेपामुळे अघोरी पूजेचा प्रयत्न रोखला

निफाड तालुक्यातील धानोरे येथील एका मानसिक रुग्णाची हात - पाय बांधून करण्यात येणारी अघोरी पूजा अंधश्रद्धा निर्मूलन संघटनेच्या हस्तक्षेपामुळे थांबविण्यात यश आले आहे. निफाड तालुक्यातील धानोरे येथील एका मानसिक रुग्णाची हातपाय दोरीने बांधून अघोरी पूजा करण ...

हरणाच्या पाडसाला मिळाले जीवदान - Marathi News | Deer's padsa got life | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :हरणाच्या पाडसाला मिळाले जीवदान

लोहोणेर येथील एका शाळेच्या आवारात पाण्याच्या शोधार्थ आलेल्या हरणाच्या पाडसाला संस्था अध्यक्षांनी समय सूचकता दाखवत सुखरूप वन विभागाच्या ताब्यात दिल्याने त्याला जीवदान मिळाले. ...

चिमुकलीला मातेने सोडले बेवारस - Marathi News | Chimukali was left unattended by her mother | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :चिमुकलीला मातेने सोडले बेवारस

आपल्या पोटच्या सहा महिन्यांच्या मुलीला एका निर्दयी मातेने चक्क सीबीएस बसस्थानकाजवळील एका भिकारी महिलेकडे बेवारसपणे सोडून पोबारा केल्याची घटना मंगळवारी (दि.१२) सकाळी घडली. याबाबतची माहिती काही जागरूक नागरिकांनी ‘चाइल्डलाइन’ला संपर्क साधून दिली. काही म ...

भेटी लागे जीवा...! संत निवृत्तिनाथांची पालखी थाटामाटात पंढरपूरकडे प्रस्थान - Marathi News | Today Departure of Sant Nivruttinath Palakhi To Pandharpur | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भेटी लागे जीवा...! संत निवृत्तिनाथांची पालखी थाटामाटात पंढरपूरकडे प्रस्थान

पालखी सोहळा सलग २७ दिवस चालणार आहे, १८ दिवस परतीचा प्रवास आहे. ...

मानोरी ग्रामस्थ अडले; जमीन देईना, पैसेही घेईना ! - Marathi News | Manori villager Adle; Don't give land, don't take money! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मानोरी ग्रामस्थ अडले; जमीन देईना, पैसेही घेईना !

पुणे-नाशिक या रेल्वे प्रकल्पाच्या भूसंपादनासाठी सिन्नर तालुक्यातील मानोरी ग्रामस्थ जादा दरासाठी अडून बसल्याने खरेदीची प्रक्रिया थांबली आहे. नांदूर आणि दोडी प्रकल्पग्रस्तांच्या बागायती जमिनीला दिलेल्या दराप्रमाणेच मानोरीच्या प्रकल्पग्रस्तांना दर मिळाव ...

शब्दकोश ज्ञानार्जन सुलभ करेल ! : अविनाश बिनीवाले - Marathi News | Dictionary will make learning easier! : Avinash Biniwale | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शब्दकोश ज्ञानार्जन सुलभ करेल ! : अविनाश बिनीवाले

मराठीत संस्कृत शब्दकोशाच्या निमित्ताने आज एक दर्जेदार शब्दकोश निर्माण झाला आहे. यातून एका शब्दाचे विविध अर्थ आणि त्यांची व्याप्ती त्या त्या शब्दांच्या व्याख्येतून समजणार आहे. मातृभाषेच्या रचनेतूनच शब्दकोश निर्माण व्हायला हवेत. त्याचमुळे कोशातून अभ्या ...

भाजयुमोची तीर्थ विकास बाईक रॅली! - Marathi News | Bhajyumo's Tirtha Vikas Bike Rally! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भाजयुमोची तीर्थ विकास बाईक रॅली!

केंद्र सरकारला ८ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने सेवा, सुशासन व गरीब कल्याण पर्व साजरे केले जात असल्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने रविवारी (दि. १२) तीर्थ विकास बाइक रॅली उत्साहात पार पडली. ...

कोरोना बाधित २० वर ! - Marathi News | Corona affected 20! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कोरोना बाधित २० वर !

नाशिक : जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या शुक्रवारी (दि. १०) सलग दुसऱ्या दिवशी दुहेरी आकड्यात, अर्थात २० वर पोहोचली आहे. त्यात १४ बाधित नाशिक शहरातील असून, ग्रामीणचे तीन, जिल्हाबाह्य दोन, तर मालेगाव मनपाच्या एका रुग्णाचा समावेश आहे. ...