घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत ५० रुपयांनी वाढ करण्यात आल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. बंडखोर ५० आमदारांवर केलेल्या खर्चाची रक्कम मोदी सरकार गॅस सिलिंडरच् ...
महाविकास आघाडीचे, जनतेच्या विचारांचे आणि विकासकामे करणारे सरकार गेले. आता नवीन सरकार आले आहे. राज्यात नव्याने स्थापन झालेल्या सरकारने जनहिताची कामे करावीत, असा सल्ला देत हे सरकार किती दिवस कार्यरत राहील यापेक्षा ‘नांदा सौख्य भरे’ अशा खास शैलीत माजी म ...
मतदारसंघातील विकासकामांसाठी मिळणाऱ्या निधीत अनेक झारीतले शुक्राचार्य आडवे येत होते. महाविकास आघाडीत शिवसेनेच्या आमदारांचा जीव विकास निधीसाठी घुसमटत होता. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यापुढे या समस्या अनेकदा मांडल्या. मातोश्रीशी असलेली नाळ तुटू नये यास ...
मूळ अफगाणिस्तानचे निर्वासित (रेफ्यूजी) भारतीय असलेले ख्वाजा सय्यद जरीफ अहमद चिश्ती ऊर्फ जरीफ बाबा (२९) यांचा नाशिकमधील येवल्यात गोळी झाडून खून करण्यात आला. या घटनेने संपूर्ण जिल्ह्यासह राज्यात व देशात खळबळ उडाली आहे. मंगळवारी (दि. ५) रात्री आठ वाजता ...
शासनाच्या अनेकविध योजना असतानाही रुग्णालयांमध्ये माता, बालमृत्यू घडत असतील तर हा प्रकार अतिशय गंभीर आहे. ज्यांना कामे करण्यास जमत नाहीत, त्यांनी नोकरी सोडून द्यावी, असे सुनावत केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी जिल्हा रुग्णालयासह आरोग्य यंत ...
सहकारी संस्थांच्या निवडणुकीसाठी बुधवारी (दि.६) उमेदवारी अर्ज माघार घेण्याची शेवटची मुदत होती. बहुसंख्य उमेदवारांनी माघार घेतल्याने अनेक संस्थांच्या निवडणुका बिनविरोध झाल्या आहेत. त्यात नाशिकची गोदावरी अर्बन बँक, नाशिक जिल्हा महिला विकास सहकारी बँक, म ...
नाशिक जिल्ह्यात बुधवारी (दि. ६) एकूण ४० रुग्ण कोरोनाबाधित झाले असून, विशेष म्हणजे तब्बल ५६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील उपचारार्थी रुग्णसंख्येत घट येऊन ती ३६६ वर आली आहे. ...