तरुणाईला व संपूर्ण समाजाला मार्गदर्शन करण्याची क्षमता व अधिकार ज्येष्ठांकडे आहे, म्हणून मार्गदर्शकाच्या भूमिकेतून ज्येष्ठ नागरिकांनी सामाजिक जबाबदारी पार पाडावी परंतु हे करीत असताना समोरच्यांना आपले सोन्याचे ताट द्या परंतु बसण्याचा पाट देऊ नका असा सल ...
वृक्ष निर्जीव नाहीत तर सजीव आणि परोपकारी आहेत. त्यांच्या हत्येचे समर्थन होऊ शकत नाही अशा शब्दात त्या वृक्षहत्येचा तीव्र शब्दात निषेध करतानाच होलीक्रॉस चर्चजवळील ‘त्या’ आम्रवृक्षाला श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. ‘वृक्ष’हत्येच्या ‘मुळा’पर्यंत पोहोचण्य ...
सार्वजनिक गणेशोत्सव रंगात आला असताना शहरात रविवारी (दि.१६) संध्याकाळी गणेश मंडळांची आरास, देखावे बघण्यासाठी नाशिककर मोठ्या संख्येने कुटुंबीयांसह घराबाहेर पडल्याने गर्दी उसळली होती. ...
नाशिक : ‘ढोलवादन’ नाशिकची ओळख बनत चालली आहे. शहरात विविध ढोल पथके कार्यान्वित असून, यामध्ये युवक-युवतींचा वादक म्हणून सहभाग आहे. विविध सण-उत्सवांप्रसंगी ढोल पथकांकडून एकापेक्षा एक पारंपरिक ताल वाजवून वातावरणात वेगळाच रंग भरला जातो. गणेशोत्सवाच्या ...
येथील औष्णिक विद्युत केंद्राला दोन दिवस पुरेल इतकाच कोळसा सध्या शिल्लक असल्याने वीजनिर्मिती ठप्प होण्याबाबत साशंकता व्यक्त करून हा प्रकल्पच बंद करून सिन्नरच्या रतन इंडिया कंपनीच्या ताब्यातील वीज प्रकल्प ताब्यात घेण्याविषयी होत असलेल्या चर्चेतही काहीच ...