लासलगाव (शेखर देसाई) : नाफेडकडून लासलगावी नुकत्याच सुरू झालेल्या कांदा खरेदी केंद्राला शेतकऱ्यांचा मिळणारा प्रतिसाद आणि भाववाढीवर होणारा परिणाम याबाबत नाफेडचे संचालक नानासाहेब पाटील यांच्याशी साधलेला थेट संवाद. ...
येथील आत्माराम महंत यांच्या विहिरीत पडलेल्या हरणास येथील रामेश्वर यात्रा कमिटीच्या नागरिकांनी रविवारी (दि.२१) दुपारी विहिरीतून बाहेर काढून व वैद्यकीय उपचार करून जीवदान दिले. ...
संपूर्ण राज्यात समान बांधकाम नियमावली (युनीफाइड डीसीपीआर) करण्याच्या नावाखाली नाशिककरांना अन्याय करण्याच्या प्रस्तावावर नाशिकमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटली असून, आत्तापर्यंत सुमारे चारशे तक्रारी दाखल करण्यात आल्याचे वृत्त आहे. ...
अतांत्रिक कर्मचाऱ्याला ब्रेकडाउनसाठी पाठविल्यामुळे संबंधित कर्मचाºयाला अपघात होऊन तो जखमी झाल्यानंतर या प्रकरणाची चौकशी होणे अपेक्षित असताना या प्रकरणावर पडदा टाकला जात असल्याचे समोर आले आहे़ ...
हिंदी चित्रपटसृष्टीतील आघाडीची नायिका करिना कपूर तसेच बहीण अभिनेत्री करिष्मा कपूर या आपल्या मातोश्री बबिता कपूर यांच्या समवेत नाशिक-पुणे महामार्गावरील बाळ येशू प्रार्थना मंदिरात शनिवारी दर्शनासाठी आल्या होत्या. ...
साईनाथनगर चौफुलीलगत जॉगिंग ट्रॅकच्या बाहेर बेकायदेशीर दुचाकी वाहने उभी करून नागरिकांना ये-जा करण्यास होत असलेला अडथळा दूर करण्यासाठी महापालिकेच्या पूर्व विभागाच्या वतीने मोहीम राबवून शनिवारी सायंकाळी जॉगिंग ट्रॅकच्या बाहेर रस्त्यावर लावलेली सतरा दुचा ...