लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नाशिक

नाशिक

Nashik, Latest Marathi News

शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षण कार्यशाळा - Marathi News | Training Workshop for Farmers | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षण कार्यशाळा

मका व कापूस पिकावर योग्य वेळी योग्य प्रमाणात योग्य औषधांची फवारणी केल्यास लष्करी अळी व बोंड अळी नियंत्रण करता येणे शक्य आहे. असे प्रतिपादन पाटोदा कृषी मंडळ अधिकारी जे.आर. क्षीरसागर यांनी मुखेड येथे महाराष्ट्र शासन कृषी विभागच्या वतीने आयोजित शेतकरी प ...

‘वनराई’मध्ये पडणार दुर्मीळ २७ प्रजातीच्या झुडुपर्गीय रोपांची भर - Marathi News | The rare 27 species of shrub seedlings fall in 'Vanarai' | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘वनराई’मध्ये पडणार दुर्मीळ २७ प्रजातीच्या झुडुपर्गीय रोपांची भर

यावर्षी म्हसरूळ येथील वनराईचा तीसरा वाढदिवस अर्थात वचनपूर्ती सोहळा जागतिक पर्यावरणदिनी साजरा करण्यात येणार असून त्यानिमित्ताने दुर्मीळ अशा २७ प्रजातीच्या जंगली झुडुपवर्गीय रोपांची लागवड या ठिकाणी केली जाणार आहे. ...

ज्योतिषशास्त्रानुसार भाजपा बहुमतापासून दूर तरीही मोदीच पंतप्रधान - Marathi News | According to astrology, Modi is far from the very best | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ज्योतिषशास्त्रानुसार भाजपा बहुमतापासून दूर तरीही मोदीच पंतप्रधान

नाशिक : लोकसभा निवडणुकीत यंदा भाजपाला २०१४ प्रमाणे बहुमत मिळणार नसले तरी भाजपा हाच देशातील सर्वांत मोठा पक्ष असेल ... ...

अकरावी प्रवेश प्रक्रिया : मे अखेरपर्यंत माहिती पुस्तिका वाटपाची शक्यता - Marathi News | Eleventh Admission Process: The possibility of allotment of information booklets till the end of May | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अकरावी प्रवेश प्रक्रिया : मे अखेरपर्यंत माहिती पुस्तिका वाटपाची शक्यता

आर्थिक मागास प्रवर्गाचे १० टक्के  आरक्षण आणि मराठा समाजाला मिळालेले १६ आरक्षणा यामुळे आरक्षण तक्ता तयार करण्याचे काम लाबंल्याने अकरावी प्रवेश प्रक्रियेच्या माहिती पुस्तिकेचे कामही खडले होते. परंतु आता हा संभ्रम दूर झाला असून माहिती पुस्तिकेच्या छपाईच ...

धनोली धरणाचे गेट तोडून पाणीचोरीचा प्रयत्न - Marathi News | Break the gate of Dhanoli Dam and try water supply | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :धनोली धरणाचे गेट तोडून पाणीचोरीचा प्रयत्न

धनोली धरणाचे गेट तोडल्यामुळे पाटाद्वारे वाहू लागलेले पाणी. पाळे खुर्द : महाराष्टÑात दुष्काळाची धग दिवसेंदिवस वाढत चालली असतानाच आता ... ...

जैन आचार्य शिवमुनीश्रींचे सिन्नरला जोरदार स्वागत - Marathi News | Jain Acharya Shivamuni Shree's eulogy welcome | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जैन आचार्य शिवमुनीश्रींचे सिन्नरला जोरदार स्वागत

जैन धर्मीयांचे आचार्य डॉ. शिवमुनीश्री महाराज व युवाचार्य महेंद्रऋषीजी महाराज यांचे शहरातील जैन बांधवांच्या वतीने स्वागत करण्यात आले. डॉ. शिवमुनीश्री यांच्या दीक्षा दिनाचे औचित्य साधून जीवदयेसाठी सुमारे ७० हजार रु पये निधी जैन बांधवांच्या वतीने संकलित ...

दाट लग्नतिथीमुळे वºहाडींची दमछाक - Marathi News | Dangerous wedding and bouts of bones | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दाट लग्नतिथीमुळे वºहाडींची दमछाक

उन्हाची तीव्रता अधिक असून, त्यातच दाट लग्नतिथीमुळे वºहाडी मंडळींना मोठी कसरत करावी लागत आहे. यामुळे प्रत्येक गावात पाहुण्यांची गर्दी पहावयास मिळत आहे. ...

कांदा व्यापाऱ्याला दंडाची शिक्षा - Marathi News | Penal punishment for onion merchant | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कांदा व्यापाऱ्याला दंडाची शिक्षा

निफाड येथील कांदा व्यापाºयास दिलेले धनादेश न वटल्याच्या आरोपात मुंबई येथील कांदा व्यापारी रमेश नांबियार यास निफाडचे न्या. एस. बी. काळे यांनी दोनही धनादेशाच्या दुप्पट तीस लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. ...