लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नाशिक

नाशिक

Nashik, Latest Marathi News

कोकाटेंना शिक्षा दिली, तर पुन्हा निवडणूक घ्यावी लागेल अन् पैसा खर्च होईल -नाशिक सत्र न्यायालय - Marathi News | If Manikrao Kokate is punished, re-election will have to be held and money will be spent - Nashik Sessions Court | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कोकाटेंना शिक्षा दिली, तर पुन्हा निवडणूक घ्यावी लागेल अन् पैसा खर्च होईल -नाशिक सत्र न्यायालय

Manikrao Kokate Nashik Court: राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेला स्थगिती देताना न्यायालयाने नोंदवलेले निरीक्षण चर्चेचा मुद्दा ठरला आहे.  ...

१६०० फूट खोल दरीत आढळला नाशिकमध्ये इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत असलेल्या तरुणाचा मृतदेह - Marathi News | Body of a young man studying engineering in Nashik found in a 1600 foot deep valley | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :१६०० फूट खोल दरीत आढळला नाशिकमध्ये इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत असलेल्या तरुणाचा मृतदेह

हा तरुण नाशिक शहरातील इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शिकत होता. गुगलद्वारे माहिती घेत तो हरिश्चंद्रगडावर पोहोचला. ...

Kanda Bajarbhav : पुणे, संगमनेर, पिंपळगाव बसवंत बाजारातील कांदा बाजारभाव, वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News Kanda Bajarbhav Onion market prices in Pune, Sangamner, Pimpalgaon Baswant Market, read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पुणे, संगमनेर, पिंपळगाव बसवंत बाजारातील कांदा बाजारभाव, वाचा सविस्तर 

Kanda Bajarbhav : अनेक बाजार समित्यांना सुट्टी असल्याने काही निवडक बाजार समित्यामध्येच आवक झाली. ...

नवऱ्यानेच मुलीचा घातपात केल्याचा महिलेचा संशय; पोस्ट मॉर्टेम रिपोर्टमध्ये काय आढळलं? - Marathi News | Woman suspects that her husband murdered her daughter What was found in the post mortem report | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नवऱ्यानेच मुलीचा घातपात केल्याचा महिलेचा संशय; पोस्ट मॉर्टेम रिपोर्टमध्ये काय आढळलं?

मुलीच्या मृत्यूला तिचे वडील व कुटुंबीय जबाबदार असल्याचा आरोप तिच्या आईने केला आहे. ...

Kanda Bajarbhav : पुण्यात उन्हाळ कांद्याची आवक, होळीला कांद्याला काय भाव मिळाला? - Marathi News | Latest News Kanda Bajarabhav Arrival of summer onions in Pune, today onion market price on Holi? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पुण्यात उन्हाळ कांद्याची आवक, होळीला कांद्याला काय भाव मिळाला?

Kanda Bajarbhav : आज होळीच्या दिवशी लाल कांद्याला काय भाव मिळाला, ते पाहुयात.. ...

जीबीएसचा आता नाशिकमध्येही शिरकाव; शहरात आढळला पहिला रुग्ण - Marathi News | GBS has now entered Nashik First patient found in the city | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जीबीएसचा आता नाशिकमध्येही शिरकाव; शहरात आढळला पहिला रुग्ण

शहरात आतापर्यंत जीबीएसचा कोणताही रुग्ण आढळून आला नव्हता. पण आता थेट महापालिका क्षेत्रातच थेट शिरकाव झाल्याने भीतीचे वातावरण आहे. ...

कृष्णा आंधळे नाशिकमध्ये असल्याची अफवाच?; पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती - Marathi News | Is it just a rumor that the accused Krishna Andhale is in Nashik Police gave important information | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कृष्णा आंधळे नाशिकमध्ये असल्याची अफवाच?; पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती

कृष्णा आंधळे याच्याबाबत स्थानिकांनी केलेल्या दाव्याला नाशिक पोलिसांनी मात्र दुजोरा दिलेला नाही.  ...

Kanda Bajarbhav : नाशिक जिल्ह्यातील बाजारांत कांद्याला काय भाव मिळतोय? वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News Kanda Bajarbhav Today Kanda market price in nashik district Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नाशिक जिल्ह्यातील बाजारांत कांद्याला काय भाव मिळतोय? वाचा सविस्तर 

Kanda Bajarbhav : नाशिकसह राज्यातील कांदा बाजार भाव (Kanda Bajarbhav) सातत्याने घसरण सुरूच आहे. ...