नाशिक : आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत मार्केटिंग फेडरेशनच्या वतीने जिल्ह्यातील विविध केंद्रांवर २७६ शेतकऱ्यांकडून एकूण आठ हजार ४०४ क्विंटल मका पिकाची खरेदी करण्यात आली असून, त्यात येवला तालुक्यातील शेतकऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे. निफाड आणि नांदगाव ...
पेठ : शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर गतिरोधक बसविण्याची ग्रामस्थांनी केलेली मागणी ‘लोकमत’मधून ठळक प्रसिद्ध झाल्याने अखेर पेठ शहरात जवळपास सात ते आठ ठिकाणी गतिरोधक टाकण्यात आले असून, यामुळे धावत्या वाहनांच्या वेगाला ब्रेक लागला आहे. ...
अंदरसूल : गावच्या उत्तर-पूर्व भागासह परिसरात पेरण्यांना वेग आला आहे. गवंडगाव, सुरेगावरस्ता, बोकटे, देवळाणे, खामगाव, देवठाण, भुलेगाव, पिंपळखुटे, पांजरवाडी, तळवाडे, गारखेडे आदी परिसरात निम्म्याहून अधिक शेतकऱ्यांनी पेरण्या पूर्ण केल्या आहेत. आठवड्यापूर् ...
मनमाड : येथील सेंट झेवियर्स शाळेतील कोरोना उपचार केंद्रात दाखल असलेल्या एकाच कुटुंबातील सात जणांसह आठ रुग्णांनी कोरोनावर मात केली असून, त्यांना शनिवारी घरी सोडण्यात आले. कोरोनाशी लढा देणाऱ्या या रुग्णांना पुष्पगुच्छ देऊन निरोप देण्यात आला. ...
अभोणा : कळवण बाजार समितीच्या येथील उपबाजार आवारात शनिवारी (दि.१३) ३७२ ट्रॅक्टर्सद्वारे ९०,५०० क्विंटल कांद्याची आवक होऊन कांद्यास कमाल ११७० रुपये, किमान ४०० रुपये, तर सरासरी ९०० रुपये दर मिळाला. ...
नाशिक : निसर्ग चक्रीवादळाने जिल्ह्यात सर्व दूर लावलेली हजेरी व पाठोपाठ मान्सूनच्या आगमनाची चाहूल देणाऱ्या पावसाने गेल्या तीन ते चार दिवसांत चांगलेच झोडपून काढल्याने अवघ्या काही दिवसांतच जून महिन्याच्या एकूण पर्जन्यमानाच्या तुलनेत जवळपास १२ टक्के पर्ज ...
नाशिक : शहरात कोरोनामुळे बळींची संख्या वाढत असून, शनिवारी (दि.१३) एका बाधिताचा मृत्यू झाल्याने बळींची संख्या ३० झाली आहे, तर दिवसभरात तब्बल ३७ रुग्ण आढळले असून, त्यामुळे शहरातील बाधितांची संख्या सहाशे पार गेली आहे. शहरात पंचवटी आणि नाशिक मध्य हा परिस ...
नाशिक : शहर व परिसरात शनिवारी (दि.१३) संध्याकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. सकाळपासून वातावरणात उकाडा जाणवत होता. मध्य नाशिकसह उपनगरांमध्ये संध्याकाळी ५ वाजता मुसळधार सरींचा वर्षाव सुरू झाला. सायंकाळी साडेपाच वाजेनंतर पावसाचा जोर वाढल्याने बºयाच भाग ...