दोन आठवड्यांच्या विश्रांतीनंतर शनिवारी (दि.२५) दुपारी ४ वाजेच्या सुमारास मेघगर्जनेसह शहर व परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली. सुमारे तासभर कोसळलेल्या या पावसाने कोमेजून गेलेल्या खरिपाच्या पिकांना दिलासा मिळणार आहे. ...
कोरोनामुळे नागरिकांचे आर्थिक व्यावहार मर्यादित असले तरी अनेक जण बँकेत जाण्याऐवजी एटीएम व सीडीएमसारख्या प्रणालीचा वापर करून आर्थिक व्यावहार करतात. परंतु, शहरातील विविध बँकांचे सीडीएम बंद असल्याने रविवारी (दि.२६) ग्राहकांना आर्थिक व्यावहार करताना अडचणी ...
नाशिक : मिशन झीरो नाशिक अंतर्गत नाशिक महानगरपालिका, भारतीय जैन संघटना, वॉटर ग्रेस कंपनी आणि विविध स्वयंसेवी व्यक्ती, संस्था यांच्या प्रयत्नाने महानगरात तब्बल ५७५७ रु ग्णांच्या अॅँटीजेन चाचण्या करून ५३३ बाधित रु ग्ण शोधण्यात कोरोनाचा प्रसार रोखण्यात ...
येवला : मोठ्या प्रमाणात दुधाची मागणी घटली असून दूध शिल्लक राहत आहे. डेअरी देखील दूध घेत नाही. त्यामुळे दूध उत्पादक शेतकरी मोठ्या अडचणीत आले आहे. दुधाचे दर 34 रु पये वरून थेट आठ रु पयांवर घसरल्याने, शासनाने दुध उत्पादक शेतकर्यांना थेट अनुदान देऊन दिला ...
नाशिक जिल्ह्यात कोरोना बाधितांचे प्रमाण अधिक वेगाने वाढत असले तरी जिल्ह्यातील सध्या बाधित असलेल्या एकूण २८८८ अॅक्टीव्ह रुग्णांपैकी तब्बल १५५९ असिम्पटॅमॅटीक आणि १२७६ अल्प लक्षणे असलेले बाधित आहेत. त्यामुळे एकप्रकारे या अत्यल्प बाधित रुग्णांची बरे होण ...
मराठा हायस्कूलमध्ये झालेल्यी कार्यकारिणी बैठकीत मराठा हायस्कूलचे मुख्याध्यापक यांची अध्यत्रपदी निवड करण्यात आली आहे. गुलाबराव भामरे हे मविप्र समाज शिक्षण संस्थेचे सेवक संचालक असून त्यांच्या अध्यक्षपदी निवडीने संघटनेच्या साहेबराव कुटे व आर.डी. निकम या ...
त्र्यंबकेश्वर : येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर नगरातील सहा रु ग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतल्याने त्यांचे शहरातील नागरिकांकडून स्वागत करण्यात आले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर नगरातील सुरु वातीला एक भाडेकरु नंतर त्याच घरातील घरमालिकणीच्या घरातील चार व शेजारील घरा ...