लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नाशिक

नाशिक, मराठी बातम्या

Nashik, Latest Marathi News

साडेतीन लाख दाखले ऑनलाइन पद्धतीने वितरित - Marathi News | Three and a half lakh certificates distributed online | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :साडेतीन लाख दाखले ऑनलाइन पद्धतीने वितरित

गेल्या आठ महिन्यांच्या कालावधीत महसूल कार्यालयाकडून सुमारे करण्यात आल आहेत. महसूल विभागाकडून शासकीय तसेच शैक्षणिक कामांसाठी लागणारे दाखले वितरित केले जातात. कोरोनाच्या काळात नागरिकांना महसूल कार्यालयात येणे शक्य नसल्याने त्यांना ऑनलाइन सुविधा उपलब्ध ...

शहरात थंडी पुन्हा परतली - Marathi News | The cold returned to the city | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शहरात थंडी पुन्हा परतली

शहर व परिसरात रविवारी (दि.२०) संध्याकाळी अचानकपणे थंड वारे वेगाने वाहू लागल्याने वातावरणात गारठा वाढल्याचा अनुभव नाशिककरांना आला. ...

मांज्यात अडकलेल्या कोकिळेला जीवदान - Marathi News | Save the life of a cuckoo trapped in a cage | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मांज्यात अडकलेल्या कोकिळेला जीवदान

नाशिकरोड येथील रोकडोबा वाडीतील पिंपळाच्या झाडावर मांज्यात अडकलेल्या कोकिळा पक्ष्याला पक्षीमित्रांनी जीवदान देऊन निसर्गाच्या सानिध्यात सोडले. ...

यळकोट-यळकोट जय मल्हारचा जयघोष! - Marathi News | Yalkot-Yalkot Jai Malhar's cheers! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :यळकोट-यळकोट जय मल्हारचा जयघोष!

चंपाषष्ठीनिमित्त भाविकांनी तळी भरताना केलेला यळकोट यळकोट जय मल्हार, सदानंदाचा यळकोटचा जयघोष आणि उधळल्या जाणाऱ्या भंडाऱ्याने गोदाघाटावरील खंडेराव मंदिराबाहेरचा परिसर दिवसभर दुमदुमून गेला होता. रविवारी गोदाघाटावरील खंडेराव मंदिराबाहेर दर्शनाची व्यवस्था ...

दिल्ली आंदोलनामधील शहीद शेतकऱ्यांना नाशकात आदरांजली - Marathi News | Tribute paid to martyred farmers of Delhi agitation in Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दिल्ली आंदोलनामधील शहीद शेतकऱ्यांना नाशकात आदरांजली

दिल्ली येथे सुरू असलेले शेतकरीविरोधी कायद्याविरोधात आंदोलनामध्ये ४० हून अधिक शेतकरी शहीद झाल्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक येथे संयुक्त किसान मोर्चाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे आदरांजली वाहण्यात आली. ...

एकाच इमारतीखालून दोन मोटारसायकली लंपास - Marathi News | Two motorcycle lamps under the same building | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :एकाच इमारतीखालून दोन मोटारसायकली लंपास

ओझरटाऊनशिप : एका इमारतीच्या पार्किंगमध्ये लावलेल्या दोन मोटारसायकली अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना ओझर येथे घडली. ...

पिकांना पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांना करावा लागतोय रात्रीचा दिवस - Marathi News | Farmers have to work day and night to irrigate their crops | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पिकांना पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांना करावा लागतोय रात्रीचा दिवस

पाटोदा : विहिरी तसेच बोअरवेलला मुबलक पाणी असूनही केवळ वीज वितरण कंपनीच्या नाकर्तेपणामुळे दिवसा खंडित तसेच अनियमित व कमी दाबाच्या वीज पुरवठ्यामुळे पिकांना पाणी देता येत नसल्याने रब्बी हंगामातील पिके सुकू लागल्याने शेतकरी वर्गाला पिकांना पाणी देण्यासाठ ...

संत गाडगेबाबा यांना मौजेसुकेणेत अभिवादन - Marathi News | Greetings to Saint Gadge Baba | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :संत गाडगेबाबा यांना मौजेसुकेणेत अभिवादन

कसबे सुकेणे : मौजेसुकेणे येथे पुण्यतिथीनिमित्त राष्ट्रसंत गाडगेबाबा यांना अभिवादन करण्यात आले.संत गाडगेबाबा हे आधुनिक संत होते. शिक्षण व आरोग्य आणि स्वच्छतेचे विचार देऊन निष्काम सेवा केली. संत गाडगेबाबा यांनी देशाला नवा विचार देऊन गावपातळीवर समाजजागृ ...