नांदूरशिंगोटे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पणन महामंडळाचा मुंबईतील विधानभवनजवळील शेतकरी आठवडे बाजार बंद केल्यानंतर शेतकरी कंपन्यांकडून थेट घरपोहोच भाजीपाला विक्र ी सेवा दिली जात आहे. ...
येवला : तालुक्यातील सातत्याने दुष्काळी भागातील टंचाईग्रस्त असलेल्या ३८ गावांसाठी अस्तित्वात आलेल्या नळ पाणीपुरवठा योजनेमुळे तालुक्यातील ५२गावे टँकरमुक्त झाले आहेत. ...
अभोणा : लॉकडाउनमुळे सर्वसामान्य कुटुंबातील सदस्यांची उपासमार होऊ नये म्हणून प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत प्राधान्य कुटुंब व अंत्योदय लाभार्थी प्रतिव्यक्ती एका महिन्यात पाच किलो तांदूळ मोफत देण्यास अभोणा येथे प्रथमच सुरु वात करण्यात आली. ...
नाशिक : सध्या सुरू असलेल्या लॉकडाउन आणि संचारबंदीमुळे शाळांना सुट्या आहेत. मात्र, त्यानंतरही जवळपास सर्वच खासगी शाळांमध्ये शिक्षक विद्यार्थ्यांना मोबाइलद्वारे शिक्षण देत आहेत. ...