मालेगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनामार्फत विविध कोविड रुग्णालये तयार करण्यात आली असून, त्यातील फरान, जीवन व मन्सुरा या रुग्णालयात रविवारी (दि. १०) सायंकाळी राज्याचे कृषी व माजी सैनिक कल्याणमंत्री दादा भुसे व मनपा आयुक्त त्र्यंबक कासार यांनी प ...
लासलगाव : लासलगाव व विंचूर परिसरात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढल्याने तालुक्यातील अन्य गावात कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्याकरिता तातडीने सर्व उपाययोजना करण्यात येत असून, लासलगाव येथील ग्रामीण रुग्णालयात विशेष कोरोना कोविड डीएचसीसी कक्ष निर्माण क ...
त्र्यंबकेश्वर : येथील नगर परिषदेने पावसाळापूर्व गोदावरी, अहिल्या नदी साफसफाईचे काम तसेच गावातील नाले-ओहोळ सफाई मोहीम हाती घेतली असून, यावर्षी मे महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात कामाला गती देण्यात आली आहे. ...
ओझर : मुंबई - आग्रा महामार्गावरून गावाच्या दिशेने पायी जाणाऱ्या परप्रांतीय मजुरांना राज्य परिवहन खात्याने दिलेल्या आदेशानुसार निफाडचे तहसीलदार दीपक पाटील यांनी पिंपळगाव टोलनाका येथून जवळपास साठ बसेसमधून प्रत्येकी २२ लोक परराज्यातील सीमेपर्यंत रवाना क ...
येवला : तालुक्यातील विखरणी परिसरात पिण्याच्या पाण्याच्या शोधार्थ विहिरीत पडलेल्या हरिणाला तरुणांनी जीवदान दिले आहे. पाटोदा, विखरणी व कानडी परिसरात हरिणांचे कळप आहेत. विखरणी - कानडी रस्त्यावर पिण्याच्या पाण्याच्या शोधात निघालेल्या हरिणांच्या कळपामागे ...
सटाणा : येथील आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकारी कोरोनाबाधित आढळून आल्याने इतर प्रमुख अधिकाऱ्यांचेही विलगीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणेत उपाययोजना करण्यात येत आहे. ...
सिन्नर : गेल्या महिनाभरापासून वावी येथील क्वॉरण्टाइन सेंटरमध्ये अडकून पडलेल्या २१ उत्तर भारतीय नागरिकांना रविवारी (दि. १०) संध्याकाळी ५ वाजता त्यांच्या मूळगावाकडे रवाना करण्यात आले. गेल्या आठ दिवसांपासून त्यांच्या या प्रवासासाठी प्रशासकीय परवानग्यांच ...
सिन्नर : गर्भवती महिलांचे बाळंतपण सुखकर व्हावे तसेच नवजात बालकही कोरोनामुक्त असावे यासाठी आरोग्य विभागाच्या वतीने प्रतिबंधित क्षेत्रातील गर्भवती महिलांची कोरोनाचाचणी करण्याचा उपक्रम सिन्नर आरोग्य विभागाच्या वतीने हाती घेण्यात आला आहे. ...