शिंदे येथे भूमिअभिलेख मोजणी कर्मचाऱ्यांनी दाखवून दिलेल्या हद्दीच्या खुणा शेतात आल्या आहेत यावरून कुरापत काढून वयोवृद्ध शेतकºयास मारहाण करण्यात आली. ...
मुंबईकडून नाशिकच्या दिशेने जाणारा भरधाव मालवाहू ट्रक भुजबळ फार्म येथे उड्डाणपुलावरून खाली उतरला आणि पुन्हा उड्डाणपुलावर चढताना महामार्गावर उलटला. सुदैवाने या अपघातात जीवितहानी टळली ...
शहरात मद्यप्राशन करून सर्रासपणे वाहन चालविणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, यामुळे रस्ते अपघातांमध्येही वाढ होत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे मद्यपी वाहनचालकांविरुद्ध आता विशेष मोहीम सुरू करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस आय ...
गुन्हेगाराला जामीन राहिला आणि त्यानंतर ओळखीचे रूपांतर नातेसंबंधात झाले. गुन्हेगाराच्या आईला बहीण मानलेल्या संजय पंडित शेवाळे या उच्चशिक्षित तरुणाचा त्याच गुन्हेगाराने हत्येचा कट रचून ठार मारल्याची घटना २५ दिवसांपूर्वी निफाड पोलीस ठाणे हद्दीत घडली. शह ...
शहर व परिसरात मागील काही दिवसांपासून गावगुंडांची दहशत आणि चोरट्यांचा उपद्रव वाढला असून चार पोलीस ठाण्यांच्या हद्दीत पाच मोटारींना चोरट्यांनी लक्ष्य करून तीन लाखांचा ऐवज लुटून पोबारा केला. ...