लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नाशिक पोलीस आयुक्तालय

नाशिक पोलीस आयुक्तालय, मराठी बातम्या

Nashik police commissioner office, Latest Marathi News

आजपासून पुन्हा हेल्मेटसक्तीची मोहीम - Marathi News |  Helmet again campaign from today | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आजपासून पुन्हा हेल्मेटसक्तीची मोहीम

बेशिस्त वाहनचालकांवर पुन्हा शहर वाहतूक नियंत्रण शाखा व विविध पोलीस ठाण्यांमधील पोलीस मंगळवारी (दि.२७) रस्त्यावर उतरून कारवाईचा बडगा उगारणार आहे. येत्या शनिवारपर्यंत (दि.३१) मोहीम सुरू राहणार असल्याचे प्रशासनाने सांगितले. ...

पोलीस आयुक्तांनी साधला उद्योजकांशी संवाद - Marathi News |  Police Commissioner interacts with entrepreneurs | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पोलीस आयुक्तांनी साधला उद्योजकांशी संवाद

सायबर गुन्हेगारी, संघटित गुन्हेगारी व माथाडी संबंधातील अपप्रवृत्तींवर नियंत्रण मिळवण्यासाठी व गुन्हेगारी आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न होत आहेत. औद्योगिक क्षेत्रातही कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी उद्योजकांना येणाऱ्या अडचणी पोलीस प्रशासनास कळव ...

आडगावला घरफोडीत ९ तोळ्यांचे दागिने लंपास - Marathi News | Adegaon robbery looters | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आडगावला घरफोडीत ९ तोळ्यांचे दागिने लंपास

नागरी वसाहत असलेल्या या परिसरात काही दिवसांपासून पोलिसांची गस्त मंदावल्याने चोरट्यांचा उपद्रव वाढला आहे, असा आरोप नागरिकांनी करत पोलिसांनी या भागात गस्त वाढवावी, अशी मागणी केली आहे. ...

सलग दुसऱ्या दिवशी एटीएम केंद्रावर दरोडा - Marathi News | Robbery at ATM center for the second consecutive day | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सलग दुसऱ्या दिवशी एटीएम केंद्रावर दरोडा

शहरामध्ये चोरट्यांनी मध्यरात्रीनंतर चक्क गॅसकटरच हातात घेत शहरातील एटीएम केंद्रे ‘टार्गेट’ करण्यास सुरुवात केल्याचे बोलले जात आहे. नाशिकरोडनंतर मखमलाबाद गावातही चोरट्यांनी अशाच प्रकारे भारतीय स्टेट बॅँकेचे एटीएम गॅसकटरने कापून पहाटेच्या सुमारास ३१ ला ...

२२ लाखांचा मद्यसाठा जप्त - Marathi News | 2 lakhs worth of liquor seized | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :२२ लाखांचा मद्यसाठा जप्त

दादरा व नगरहवेली केंद्रशासित प्रदेशामध्ये निर्मित मद्यसाठा महाराष्टÑात प्रतिबंधित असून या साठ्याची अवैध वाहतूक गिरणारे व ढकांबे शिवारातून होणार असल्याची गुप्त माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली. विभागाच्या पथकाने अवैध मद्यसाठा वाहून नेणारी वा ...

चोरट्याकडून १३ दुचाकी हस्तगत - Marathi News | 3 wheeler seized by a thief | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :चोरट्याकडून १३ दुचाकी हस्तगत

शहर गुन्हे शाखा युनिट-१च्या पथकाला पुन्हा दुचाकी चोरीचा उलगडा करण्यास यश आले आहे. दिंडोरी तालुक्यातील एका चोरट्याला बेड्या ठोकल्यानंतर त्याच्याकडून तब्बल ४ लाख ६० हजार रुपये किमतीच्या एकूण १३ दुचाकी पोलिसांनी हस्तगत केल्या. ...

चार दुचाकीसह 11 मोबाईल जप्त; चौघा संशयिताना अटक - Marathi News | Four mobile phones with 11 mobile phones seized; Four suspects arrested | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :चार दुचाकीसह 11 मोबाईल जप्त; चौघा संशयिताना अटक

पोलिसांनी त्यांच्याकडून 97 हजार रुपये किमतीचे अकरा मोबाईल हस्तगत केले आहे या संशयितांनी नाशिक शहरातील विविध ठिकाणाहून मोबाईल चोरी केली असल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. ...

दरोड्याप्रकरणी आरोपीला ३ वर्षे सक्तमजूरी; एकाची निर्दोष मुक्तता - Marathi News | 5 years rigorous imprisonment for the accused; The innocent release of one | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दरोड्याप्रकरणी आरोपीला ३ वर्षे सक्तमजूरी; एकाची निर्दोष मुक्तता

दंडुक्याने मारहाण करून खून केल्याचा कुठलाही ठोस पुरावा मिळून आला नाही; मात्र मयत सितान यांच्या घरातून चोरी झालेला मुद्देमाल आरोपी निलेशकडे सापडल्याने त्यास न्यायालयाने जबरी चोरी केल्याप्रकरणी ३ वर्ष सक्तमजूरी... ...