नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारताचे १४ वे पंतप्रधान आहेत. मोदींनी २०१४ साली पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली. त्याआधी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केले होते. Read More
मोदी यांनी म्हटले की, मागील ९ वर्षांत या परिवर्तनकारी योजनेने असंख्य तरुणांना सशक्त बनवले आणि त्यांच्या अभिनव विचारांना स्टार्टअपमध्ये रूपांतरित केले. ...
8th Pay Commission : मोदी सरकारनं गुरुवारी सरकारी कर्मचाऱ्यांना मोठी भेट दिली आहे. सरकारनं आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मंजुरी दिल्याची माहिती समोर आलीये. ...
Barc Igcar And Indian Rare Earths : डोलाल्ड ट्रम्प सत्तेवर येण्याआधी बायडेन प्रशासनाने भारताला गुड न्यूज दिली आहे. या निर्णयामुळे दोन्ही देशातील संबंध सुधारण्यास मदत होणार आहे. ...
PM Narendra Modi Mumbai Visit: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबई दौऱ्यावर असताना महायुतीतील नेते, मंत्री यांना मार्गदर्शन करताना सूचना, सल्ले दिल्याचे म्हटले जात आहे. ...
Saif Ali Khan And Sanjay Raut : ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्था वाऱ्यावर असल्याचं म्हटलं आहे. ...