लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नरेंद्र मोदी

Narendra Modi News in Marathi | नरेंद्र मोदी मराठी बातम्या

Narendra modi, Latest Marathi News

नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारताचे १४ वे पंतप्रधान आहेत. मोदींनी २०१४ साली पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली.  त्याआधी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केले होते.
Read More
अरुण योगीराज यांनी बनवलेल्या मूर्तीची निवड; श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टची अधिकृत घोषणा - Marathi News | Ram Mandir Inauguration: Selection of Arun Yogiraj's idol; Official announcement of Sri Ramjanmabhoomi Tirtha Kshetra Trust | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अरुण योगीराज यांनी बनवलेल्या मूर्तीची निवड; श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टची अधिकृत घोषणा

Ram Mandir Inauguration: श्रीराम मंदिरात प्रसिद्ध शिल्पकार अरुण योगीराज यांनी बनवलेली रामललाची मूर्ती बसवण्यात येणार आहे. ...

"एवढं तर मीही बोलू शकत नाही"; ललिता यांचा संवाद ऐकून मोदीही अवाक्, एकच हशा - Marathi News | "Even I can't talk like that"; Narendra Modi too was speechless after hearing Lalit's conversation | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :"एवढं तर मीही बोलू शकत नाही"; ललिता यांचा संवाद ऐकून मोदीही अवाक्, एकच हशा

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पीएम-जनमन कार्यक्रमांतर्गत आदिवासी महिलांसोबत संवाद साधला ...

आदिवासींना हक्काचं घर मिळणार; मोदी सरकारकडून ५४० कोटी रुपये जाहीर, १ लाख लोकांना फायदा - Marathi News | Tribals will get their rightful house; 540 crore announced by PM Modi, 1 lakh people will benefit | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आदिवासींना हक्काचं घर मिळणार; मोदी सरकारकडून ५४० कोटी रुपये जाहीर, १ लाख लोकांना फायदा

एका आयोजित कार्यक्रमादरम्यान नरेंद्र मोदींनी लाभार्थ्यांशीही संवाद साधला. ...

'राजकारण हे राजकारण असतं...'; मोहम्मद मुइज्जू यांना एस. जयशंकर यांचं प्रत्युत्तर - Marathi News | The President of Maldives Mohammad Muijju was met by the Foreign Minister of India S. Jaishankar has replied | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'राजकारण हे राजकारण असतं...'; मोहम्मद मुइज्जू यांना एस. जयशंकर यांचं प्रत्युत्तर

गेल्या काही काळापासून मालदीव आणि भारतात तणावाचे वातावरण आहे. ...

भाजप सरकार संविधान बदलणार ही अफवाच; रामदास आठवलेंनी व्यक्त केला विश्वास - Marathi News | Rumors that the BJP government will change the constitution; Ramdas Athawale expressed his belief | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :भाजप सरकार संविधान बदलणार ही अफवाच; रामदास आठवलेंनी व्यक्त केला विश्वास

बाबासाहेबांच्या विचारांना न्याय देण्याचे काम नरेंद्र मोदी करीत आहेत. ...

नागार्जुनने मालदीवला सुनावलं, कुटुंबासोबतची ट्रीप कॅन्सल करत म्हणाला, ' पंतप्रधानांविरोधात...' - Marathi News | Nagarjuna lashes out at maldives canceled trip with family says maldives have to pay | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नागार्जुनने मालदीवला सुनावलं, कुटुंबासोबतची ट्रीप कॅन्सल करत म्हणाला, ' पंतप्रधानांविरोधात...'

नागार्जुन आपल्या कुटुंबासोबत मालदीव दौऱ्यावर जाणार होता. ...

“नरेंद्र मोदींकडे जग मोठ्या आशेने पाहतेय, पुन्हा PM करण्यासाठी महायुती एकत्र”: उदयनराजे - Marathi News | udayanraje said mahayuti unites narendra modi to become pm again | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“नरेंद्र मोदींकडे जग मोठ्या आशेने पाहतेय, पुन्हा PM करण्यासाठी महायुती एकत्र”: उदयनराजे

Udayanraje News: राज्यातील सर्व ४८ जागा या महायुती जिंकेल, असा विश्वास उदयनराजे यांनी व्यक्त केला. ...

मोदींचे मल्टिटास्किंग! महाराष्ट्र भेटीत अधोरेखित - Marathi News | Modi's multitasking! Highlighted in Maharashtra visit | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :मोदींचे मल्टिटास्किंग! महाराष्ट्र भेटीत अधोरेखित

प्राणप्रतिष्ठेसाठी धर्मग्रंथांमध्ये कठोर मार्गदर्शक तत्त्वे सांगितली आहेत त्यांचे अनुपालन या ११ दिवसांत मोदी करणार आहेत. हिंदुत्व हा आपल्या जीवनशैलीचा हिस्सा असल्याचा संदेश त्यातून त्यांनी दिला. ...