Narendra Modi News in Marathi | नरेंद्र मोदी मराठी बातम्याFOLLOW
Narendra modi, Latest Marathi News
नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारताचे १४ वे पंतप्रधान आहेत. मोदींनी २०१४ साली पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली. त्याआधी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केले होते. Read More
Telangana Lok Sabha Election 2024: या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उद्योगपतींना धार्जिण्या असलेल्या धोरणाला विरोधकांनी लक्ष्य केले आहे. दरम्यान, नेहमी अदानी-अंबानींवरून आपल्याला लक्ष्य करणाऱ्या काँग्रेसवर मोदींनी निशाणा साधला आहे. ...
Maharashtra Lok Sabha Election 2024: महाराष्ट्रात महाविकास आघाडीकडून मिळत असलेलं आव्हान मोडून काढण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रात प्रचारसभांचा धडाका लावला आहे. दरम्यान, या प्रचार सभांवरून शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी ...
देशाच्या पंतप्रधानपद भूषवत असलेल्या व्यक्तीला अशा प्रकारचे वक्तव्य शोभा देते का? शिवसैनिक तुम्हाला हद्दपार केल्याशिवाय गप्प बसणार नाही, असेही ते म्हणाले. ...
दलीत, आदिवासी आणि मागास समाजाचे आरक्षण हिरावून धर्माच्या नावावर देण्याची काँग्रेसची इच्छा आहे. ही कल्पना नाही, हे घडले आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. ...