लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नरेंद्र मोदी

Narendra Modi News in Marathi | नरेंद्र मोदी मराठी बातम्या

Narendra modi, Latest Marathi News

नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारताचे १४ वे पंतप्रधान आहेत. मोदींनी २०१४ साली पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली.  त्याआधी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केले होते.
Read More
मुंबई दौऱ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना महिला काँग्रेस काळे झेंडे दाखवणार, रेवण्णा प्रकरणी घेतलेल्या भूमिकेचा निषेध करणार - Marathi News | Maharashtra Lok Sabha Election 2024: Mahila Congress to show black flags to Prime Minister Narendra Modi during Mumbai visit, protest his stance on Revanna case | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई दौऱ्यादरम्यान महिला काँग्रेस मोदींना काळे झेंडे दाखवणार, रेवण्णा प्रकरणावरून आक्रमक भूमिका

Maharashtra Lok Sabha Election 2024: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या १५ मे व १७ मे रोजीच्या मुंबई दौऱ्यावेळी महिला काँग्रेस काळे झेंडे दाखवून, मोदी मुर्दाबादच्या घोषणा देत निषेध करणार आहे. भाजपा सरकारने कितीही यंत्रणा लावली तरी महिला काँग्रेस नरेंद्र मोद ...

2029 मध्ये कोण असेल भाजपचा पंतप्रधान पदाचा उमेदवार? अमित शाहंनी नावही सांगितलं... - Marathi News | Amit Shah on PM Modi: Who will be BJP's PM candidate in 2029? Amit Shah spoke clearly | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :2029 मध्ये कोण असेल भाजपचा पंतप्रधान पदाचा उमेदवार? अमित शाहंनी नावही सांगितलं...

2024च्या लोकसभा निवडणुकीचा निकाल अजून लागला नाही, तेच अमित शाह यांनी 2029 च्या निवडणुकीबाबत मोठे वक्तव्य केले आहे. ...

Arvind Kejriwal : "कधी कधी अपमानित करायचे..."; अरविंद केजरीवालांनी सांगितली जेलमधील आपबीती - Marathi News | Lok Sabha Election 2024 AAP Arvind Kejriwal meets delhi aap councillors | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"कधी कधी अपमानित करायचे..."; अरविंद केजरीवालांनी सांगितली जेलमधील आपबीती

Lok Sabha Election 2024 And Arvind Kejriwal : केजरीवाल शुक्रवारी तुरुंगातून बाहेर आले, तेव्हापासून ते सतत पक्षासाठी सभा आणि रोड शो करत आहेत. लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या पद्धतींबाबत त्यांनी नगरसेवकांशी चर्चा केली. ...

'अडवाणी, मुरली मनोहर जोशींप्रमाणे नरेंद्र मोदींनाही ७५ वर्षानंतर राजकारणातून निवृत्त करणार का? काँग्रेसचा सवाल - Marathi News | Lok Sabha Election 2024: Will Narendra Modi retire from politics after 75 years like Advani, Murali Manohar Joshi? Congress question | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'अडवाणी, मुरली मनोहर जोशींप्रमाणे नरेंद्र मोदींनाही ७५ वर्षानंतर निवृत्त करणार का? काँग्रेसचा सवाल

Lok Sabha Election 2024: ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी व मुरली मनोहर जोशी यांनाही ७५ वर्ष वयाचे कारण देऊन राजकारणातून बाजूला केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनाही याच नियमानुसार ७५ वर्ष झाल्यानंतर राजकारणातून निवृत्त करून अमित शाह यांना ...

'पाकिस्तानने बांगड्या भरल्या नसतील तर आम्ही त्यांना बांगड्या भरण्यास भाग पाडू', नरेंद्र मोदींचा टोला    - Marathi News | Lok Sabha Election 2024: 'If Pakistan doesn't fill bangles, we will force them to fill bangles': Narendra Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'पाकिस्तानने बांगड्या भरल्या नसतील तर आम्ही त्यांना बांगड्या भरण्यास भाग पाडू', मोदींचा टोला

Lok Sabha Election 2024: काँग्रेसचे नेते मणिशंकर अय्यर यांनी पाकिस्तानकडील अणुबॉम्बची भीती दाखवत केलेल्या विधानापासून भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे काँग्रेसविरोधात कमालीचे आक्रमक झाले आहेत. ...

Exclusive:"नरेंद्र मोदीच निवडून येतील असं वातावरण.."; श्रेयस तळपदेने स्पष्टच सांगितलं - Marathi News | pm narendra modi again elected in lok sabha election 2024 shreyas talpade prediction | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Exclusive:"नरेंद्र मोदीच निवडून येतील असं वातावरण.."; श्रेयस तळपदेने स्पष्टच सांगितलं

श्रेयस तळपदेने आगामी 'कर्तम् भुगतम्' सिनेमाच्या प्रमोशननिमित्ताने लोकमत फिल्मीशी बोलताना सध्याचं निवडणुकीचं वातावरण आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींविषयी भाष्य केलंय (shreyas talpade, narendra modi, kartam bhugtam) ...

संविधान बदलण्याचं काम नेहरू-इंदिरा अन् राजीव गांधींनीच केलंय; नरेंद्र मोदींचा पलटवार - Marathi News | Loksabha Election - Nehru-Indira and Rajiv Gandhi have done the work of changing the constitution; Narendra Modi counterattack | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संविधान बदलण्याचं काम नेहरू-इंदिरा अन् राजीव गांधींनीच केलंय; नरेंद्र मोदींचा पलटवार

Loksabha Election - लोकसभा निवडणुकीनंतर जर भाजपाची सत्ता आली तर ते संविधान बदलतील असा आरोप सातत्याने विरोधी पक्षाकडून करण्यात येतोय. त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी थेट उत्तर दिले.  ...

Narendra Modi : उत्तर प्रदेशमध्ये भाजपाला किती जागा मिळतील?; पंतप्रधान मोदींनी केला मोठा दावा - Marathi News | Narendra Modi made big claim on how many seats will bjp get in up in lok sabha elections 2024 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उत्तर प्रदेशमध्ये भाजपाला किती जागा मिळतील?; पंतप्रधान मोदींनी केला मोठा दावा

Lok Sabha Elections 2024 And Narendra Modi : लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने उत्तर प्रदेशात आपली सर्व ताकद पणाला लावली आहे. याच दरम्यान, यूपीमध्ये भाजपाला किती जागा मिळतील यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठा दावा केला आहे. ...