लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नरेंद्र मोदी

Narendra Modi News in Marathi | नरेंद्र मोदी मराठी बातम्या

Narendra modi, Latest Marathi News

नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारताचे १४ वे पंतप्रधान आहेत. मोदींनी २०१४ साली पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली.  त्याआधी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केले होते.
Read More
प्रचारासाठी उरले फक्त चार दिवस, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सह उद्यापासून  नाशिक मध्ये नेत्यांच्या सभांचा धडाका - Marathi News | With only four days left for campaigning, leaders' meetings kick off in Nashik starting tomorrow with Prime Minister Narendra Modi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :प्रचारासाठी उरले फक्त चार दिवस, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सह उद्यापासून  नाशिक मध्ये नेत्यांच्या सभांचा धडाका

नाशिक - लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात 11 जागांवर 20 मे रोजी मतदान होणार असून  त्यात नाशिक , दिंडोरी आणि ... ...

काशी-वाराणसीतील मराठी समाज मोदींच्या पाठिशी; रोड शोमध्ये पंतप्रधानांचं मराठमोळं स्वागत - Marathi News | Lok Sabha Election - Narendra Modi road show in Kashi Varanasi, Marathi community welcomed | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :काशी-वाराणसीतील मराठी समाज मोदींच्या पाठिशी; रोड शोमध्ये पंतप्रधानांचं मराठमोळं स्वागत

Loksabha Election - लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी यांनी काशी वाराणसी येथे रोड शो केला, यावेळी मोठ्या संख्येनं जनसमुदाय त्यांच्या स्वागतासाठी रस्त्यावर उतरला होता.  ...

...तर पाकला हातात बांगड्या घालायला लावू! अणुशक्तीवरुन इंडिया आघाडीवर PM मोदींचा घणाघात - Marathi News | ...So let's make Pak wear bangles! PM Modi slams India on nuclear power | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...तर पाकला हातात बांगड्या घालायला लावू! अणुशक्तीवरुन इंडिया आघाडीवर PM मोदींचा घणाघात

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लंगरमध्ये चपात्या बनवल्या आणि भाविकांना जेवण वाढून सेवाकार्य केले. ...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कल्याण दौऱ्यानिमित्त वाहतूक मार्गामध्ये बदल, वाहतूक शाखेची अधिसूचना - Marathi News | Traffic route changes on the occasion of Prime Minister Narendra Modi's Kalyan visit, notification of the Transport Department | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कल्याण दौऱ्यानिमित्त वाहतूक मार्गामध्ये बदल, वाहतूक शाखेची अधिसूचना

पर्यायी मार्गाचा अवलंब करण्याचे आवाहन: ठाणे, शीळ कल्याण, उल्हासनगर मार्गांमध्ये बदल ...

"पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी समोरची व्यक्ती त्या बरोबरीची असायला हवी" - Marathi News | Tejasvi Surya slams Rahul Gandhi over debate challenge given to PM Narendra Modi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"मोदींशी चर्चा करण्यासाठी समोरची व्यक्ती त्या बरोबरीची हवी"; तेजस्वी यांचा राहुल गांधींना टोला

भाजयुमोचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार तेजस्वी सूर्या यांचा मुंबईतून राहुल गांधींवर हल्लाबोल ...

नेहरूंच्या चुकांसाठी काँग्रेस मोदींना जबाबदार धरतेय, चीनच्या मुद्द्यावरून जयशंकर यांचा टोला - Marathi News | Congress is holding Narendra Modi responsible for Jawaharlal Nehru's mistakes, Jaishankar's attack on China issue | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नेहरूंच्या चुकांसाठी काँग्रेस मोदींना जबाबदार धरतेय, चीनच्या मुद्द्यावरून जयशंकर यांचा टोला

Lok Sabha Election 2024: काँग्रेस चीनबाबत बोलताना देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी केलेल्या चुकांसाठी नरेंद्र मोदी यांना जबाबदार ठरवते. तसेच यामध्ये नेहरूंचा काही दोष नाही, असे दाखवण्याचा प्रयत्न करते. ...

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबईतील प्रचार सभेबद्दल सुनील तटकरे म्हणाले- "आता ती जबाबदारी..." - Marathi News | Sunil Tatkare says PM Narendra Modi Rally in Mumbai will be look after by Mahayuti | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पंतप्रधान मोदींच्या मुंबईतील प्रचार सभेबद्दल सुनील तटकरे म्हणाले- "आता ती जबाबदारी..."

Sunil Tatkare, PM Modi at Mumbai, Lok Sabha Election 2024: ग्राऊंड रिअ‍ॅलिटी फार वेगळी आहे, असे सूचक विधानही तटकरे यांनी केले. ...

राहुल गांधींचे आव्हान भाजपने स्वीकारले; खुल्या चर्चेसाठी 'या' नेत्याची केली निवड... - Marathi News | Lok Sabha Elections: BJP accepts Rahul Gandhi's challenge; abhinav prakash chosen for open discussion | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधींचे आव्हान भाजपने स्वीकारले; खुल्या चर्चेसाठी 'या' नेत्याची केली निवड...

Lok Sabha Elections 2024 : राहुल गांधी यांच्यासोबत समोरा-समोर चर्चेचे आव्हान भाजपने स्वीकारले आहे. ...