लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नारायण मूर्ती

नारायण मूर्ती

Narayana murthy, Latest Marathi News

नागवार रामाराव नारायण मूर्ती यांचा जन्म २० ऑगस्ट १९४६ रोजी झाला. त्यांनी बंगळुरूत बॅचलर ऑफ इंजीनियरिंग आणि कानपूरमधून मास्टर ऑफ टेक्नॉलॉजीचं शिक्षण घेतलं. १९८१ मध्ये मुंबईत एका फ्लॅटमध्ये त्यांनी इन्फोसिस कंपनीची स्थापना केली. १९९१ मध्ये ही कंपनी पब्लिक लिमिटेड झाली. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील अग्रगण्य कंपन्यांमध्ये इन्फोसिसचा समावेश होतो. मूर्ती यांना पद्मश्री आणि पद्मविभूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आहे.  
Read More
‘सर्व लोकांना मिळावी मोफत कोरोना लस’  - Marathi News | ‘Everyone should get free corona vaccine’ | Latest business News at Lokmat.com

व्यापार :‘सर्व लोकांना मिळावी मोफत कोरोना लस’ 

कायम घरातून काम करण्यास विरोध ...

पृथ्वीवरील सर्वांनाच कोरोना लस मोफत मिळावी, नारायण मूर्तींची 'मन की बात' - Marathi News | Everyone on earth should get corona vaccine for free, Narayan Murthy's 'Mann Ki Baat' | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पृथ्वीवरील सर्वांनाच कोरोना लस मोफत मिळावी, नारायण मूर्तींची 'मन की बात'

कोरोना लसीचे उत्पादन सुरू असून बाजारात येताच लसीचा परिमाण सकारात्मक दिसला पाहिजे. तसेच, सर्वांनाच ही लस मोफत दिली गेली पाहिजे, असे मला वाटते ...