नागवार रामाराव नारायण मूर्ती यांचा जन्म २० ऑगस्ट १९४६ रोजी झाला. त्यांनी बंगळुरूत बॅचलर ऑफ इंजीनियरिंग आणि कानपूरमधून मास्टर ऑफ टेक्नॉलॉजीचं शिक्षण घेतलं. १९८१ मध्ये मुंबईत एका फ्लॅटमध्ये त्यांनी इन्फोसिस कंपनीची स्थापना केली. १९९१ मध्ये ही कंपनी पब्लिक लिमिटेड झाली. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील अग्रगण्य कंपन्यांमध्ये इन्फोसिसचा समावेश होतो. मूर्ती यांना पद्मश्री आणि पद्मविभूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आहे. Read More
Infosys working hours : तंत्रज्ञान कंपनी इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांनी तरुणांनी आठवड्यात ७० तास काम करण्याचे आवाहन केलं होतं. मात्र, त्यांच्या कंपनीने याविपरीत धोरण आखलं आहे. ...
Work Hours : देशात कामाच्या वेळेवर सुरू असलेल्या वादविवादाच्या पार्श्वभूमीवर, तेलंगणा सरकारने व्यावसायिक युनिट्समध्ये ४८ तासांच्या कामाच्या आठवड्याच्या आणि दररोज १० तासांच्या कामाच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. ...
Layoffs in Infosys : इन्फोसिसने फेब्रुवारी २०२५ मध्ये मूल्यांकन चाचणीत नापास झालेल्या ३२० प्रशिक्षणार्थींना काढून टाकले होते. मूल्यांकन चाचणीत नापास झाल्यानंतर कंपनीने या महिन्याच्या एप्रिलच्या सुरुवातीलाच २४० प्रशिक्षणार्थींना कामावरून काढून टाकले आ ...
infosys layoff : नारायण मूर्ती सह-संस्थापक असलेल्या इन्फोसिस कंपनीने पुन्हा एकदा नोकरकपातीचा निर्णय घेतला आहे. यावेळी २४० प्रशिक्षणार्थी कर्मचाऱ्यांना काढून टाकले आहे. ...
NR Narayana Murthy News: काही दिवसांपूर्वी ७० तास काम करण्याच्या केलेल्या वक्तव्यानंतर दिग्गज आयटी कंपनी इन्फोसिसचे सह-संस्थापन एन आर नारायण मूर्ती हे चर्चेत आले होते. आता पुन्हा एकदा एका कार्यक्रमादरम्यान त्यांनी मोठं वक्तव्य केलंय. ...