लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नारायण मूर्ती

नारायण मूर्ती, फोटो

Narayana murthy, Latest Marathi News

नागवार रामाराव नारायण मूर्ती यांचा जन्म २० ऑगस्ट १९४६ रोजी झाला. त्यांनी बंगळुरूत बॅचलर ऑफ इंजीनियरिंग आणि कानपूरमधून मास्टर ऑफ टेक्नॉलॉजीचं शिक्षण घेतलं. १९८१ मध्ये मुंबईत एका फ्लॅटमध्ये त्यांनी इन्फोसिस कंपनीची स्थापना केली. १९९१ मध्ये ही कंपनी पब्लिक लिमिटेड झाली. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील अग्रगण्य कंपन्यांमध्ये इन्फोसिसचा समावेश होतो. मूर्ती यांना पद्मश्री आणि पद्मविभूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आहे.  
Read More
वय 92 अन् संपत्ती 55000 कोटी रुपये, असं उभारलं साम्राज्य; फोर्ब्सच्या यादीतही नाव... - Marathi News | Benu Gopal Bangur cement Group, Age 92 and wealth 55000 crore rupees | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :वय 92 अन् संपत्ती 55000 कोटी रुपये, असं उभारलं साम्राज्य; फोर्ब्सच्या यादीतही नाव...

संपत्तीच्या बाबतीत नारायण मूर्ती, अजय पिरामल, वाडिया आणि गोदरेज यांसारख्या अब्जाधीशांनाही मागे टाकले. ...

N. R. Narayana Murthy Birthday: ठरवलं अन् करुन दाखवलं! केवळ १० हजारांची गुंतवणूक आणि नारायण मूर्तींनी उभारलं इन्फोसिसचं साम्राज्य - Marathi News | infosys chief n r narayana murthy birthday know about his journey and inspirational story of success | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :ठरवलं अन् करुन दाखवलं! केवळ १० हजारांची गुंतवणूक आणि नारायण मूर्तींनी उभारलं इन्फोसिसचं साम्राज्य

N. R. Narayana Murthy Birthday: अनेकदा अपयश येऊनही जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर इन्फोसिसचे साम्राज्य उभे करणाऱ्या नारायण मूर्ती यांचा आज वाढदिवस आहे. वाचा, अतिशय प्रेरणादायी यशोगाथा... ...

UK : ब्रिटनच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत नारायण मूर्तींचे जावई; पाहा कोण आहेत ऋषी सुनक - Marathi News | UK infosys Narayan Murthys son in law in race for britain pm rushi sunak know journey and detain | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ब्रिटनच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत नारायण मूर्तींचे जावई; पाहा कोण आहेत ऋषी सुनक

ऋषी सुनक हे सध्या ब्रिटनचे अर्थमंत्री असून टीका होत असलेल्या बोरिस जॉन्सन यांना पायउतार व्हावं लागल्यास पंतप्रधानपदाचे महत्त्वाचे दावेदारही मानले जात आहेत. ...

Amazon आपल्या सर्वात मोठ्या भारतीय सेलर Cloudtail बरोबर संपवणार पार्टनरशिप; जाणून घ्या कारण - Marathi News | Amazon to end partnership with Narayan Murthys Catamaran Ventures from May 2022 | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Amazon आपल्या सर्वात मोठ्या भारतीय सेलर Cloudtail बरोबर संपवणार पार्टनरशिप; जाणून घ्या कारण

दिग्गज ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म Amazon.com Inc आणि Cloudtail नं आपली पार्टनरशीप संपवण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील वर्षी संपणार करार. ...

एकेकाळी Infosys च्या खरेदीसाठी दिली होती २ कोटींची ऑफर; आज कंपनीचं मार्केट कॅप आहे ६.५ लाख कोटी - Marathi News | in 1990 some gave offer to buy infosys in 2 crore rupees now its market cap is 6.5 lakh crore | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :एकेकाळी Infosys च्या खरेदीसाठी दिली होती २ कोटींची ऑफर; आज कंपनीचं मार्केट कॅप आहे ६.५ लाख कोटी

१९९० मध्ये इन्फोसिसच्या (Infosys) खरेदीसाठी देण्यात आली होती २ कोटींची ऑफर. त्यावेळी कंपनीचे संस्थापक नारायणमूर्ती यांनी कंपनीच्या विक्रीस दिला होता नकार. ...