RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला... ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं? अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून... भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २११ खासदारांनी विरोधात मतदान केले इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन... ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत... "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप "हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप "आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप "आमची मुलगी प्रेग्नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनंतर इजरायल-लेबनॉनमध्ये युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी, मध्य-पूर्वेत शांततेची नवी पहाट रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
Nanded, Latest Marathi News
किनवट नगरपालिका निवडणुकीत तीन वकील, तीन पत्रकार, सात विद्यमान सदस्य, चुलत भाऊ, पिता-पूत्र, माता-पूत्र वेगवेगळ्या प्रभागात आपले नशीब आजमावित आहेत. ...
एकेकाळी घरफोडी आणि जबरी चोरीच्या घटनांसाठी जिल्ह्यात कुप्रसिद्ध असलेल्या भाग्यनगर हद्दीत गेल्या सहा महिन्यात पोलिसांनी धडाकेबाज कारवाई केली़ चोरी, जबरी चोरी आणि घरफोडीच्या तब्बल २९ घटना उघडकीस आणत ५० आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. ...
लातूरमध्ये नांदेड राज्य महामार्गावरील कोळपा पाटीजवळ भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. ...
१९८३ सालच्या प्रलयंकारी महापुराने बाधित झालेल्या माहूर तालुक्यातील लिंबायत गावाला अद्याप अधिकृत स्मशानभूमी नाही. ...
सतत गैरहजर राहत असल्यामुळे पोलीस मुख्यालयात बदली केलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याने मुख्यालयासमोरच एका रुग्णालयाच्या छतावर जाऊन शोले स्टाईल आंदोलन केले. ...
पंचायत समितीच्या कृषी विभागाने माहूर तालुक्यातील कृषी दुकानांची तपासणी करून कीटकनाशक कंपनीसह दोन विक्रेत्यांवर गुन्हे दाखल केले आहेत. ...
प्रस्तावित असलेल्या रोपवेचा प्रश्न येत्या महिनाभरात मार्गी लावण्यात येईल अशी ग्वाही केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी श्री रेणुका देवीच्या विश्वस्तांना नागपूर येथे दिली. ...