लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नांदेड

नांदेड

Nanded, Latest Marathi News

धक्कादायक! कोर्टातून कारागृहात नेताना कैद्याजवळ सापडला गांजा - Marathi News | Shocking! Marijuana was found with the prisoner while being taken from the court to the jail | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :धक्कादायक! कोर्टातून कारागृहात नेताना कैद्याजवळ सापडला गांजा

नांदेडला पोहचल्यानंतर कारागृहाच्या आत सोडताना कैद्यांची कसून तपासणी केली जाते. ...

वंचित आघाडी अन् ओबीसी बहुजन पक्ष एकत्र येणार; प्रकाश शेंडगे आघाडीसाठी देणार पत्र - Marathi News | Process of alliance between Vanchit Aghadi and OBC Bahujan Party started; Prakash Shendge took the initiative | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :वंचित आघाडी अन् ओबीसी बहुजन पक्ष एकत्र येणार; प्रकाश शेंडगे आघाडीसाठी देणार पत्र

दलित, भटके, ओबीसी एकत्र आल्यास या राज्यात राजकीय आणि सामाजिक क्रांती झाल्याशिवाय राहणार नाही.: प्रकाश शेंडगे ...

अशोक चव्हाणांकडून काँग्रेसला पहिला मोठा हादरा;  ५५ माजी नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश - Marathi News | set back for Congress Ashok Chavan supporter 55 former corporators join BJP | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :अशोक चव्हाणांकडून काँग्रेसला पहिला मोठा हादरा;  ५५ माजी नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश

अशोक चव्हाण यांनी आपला बालेकिल्ला असणाऱ्या नांदेड जिल्ह्यात काँग्रेसला मोठा धक्का दिला आहे. ...

बारावीच्या परीक्षार्थींना खुर्ची दिली पण डेस्क गायब, पहिल्याच पेपरला नियोजनाचा फज्जा - Marathi News | Chairs were given to the 12th examinees but the desks were missing, the planning for the first paper was a mess | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :बारावीच्या परीक्षार्थींना खुर्ची दिली पण डेस्क गायब, पहिल्याच पेपरला नियोजनाचा फज्जा

देगलूरच्या धुंडा महाराज महाविद्यालयातील प्रकार. ...

नांदेडमध्ये ग्राहक तक्रार निवारण समितीचा बेंच एक; दाखल प्रकरणे २० हजारांहून अधिक - Marathi News | Consumer Grievance Redressal Committee in Nanded having only one bench; More than 20 thousand registered cases | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेडमध्ये ग्राहक तक्रार निवारण समितीचा बेंच एक; दाखल प्रकरणे २० हजारांहून अधिक

एका दिवसात एका बेंचवर जास्तीत जास्त ५० ते ६० प्रकरणांवर न्यायनिवाडा होतो; वाचा आणखी किती बेंचची आवश्यकता आहे? ...

सत्तरीतल्या शेतकरी आजीची किमया, वीस गुंठ्यात सहा पिके घेत दररोज कमावतेय.. - Marathi News | Look, 70-year-old grandmother's alchemy: six crops in twenty bundles..! | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सत्तरीतल्या शेतकरी आजीची किमया, वीस गुंठ्यात सहा पिके घेत दररोज कमावतेय..

अर्धापूर तालुक्यातील पार्डी म. येथील ७० वर्षे वय असलेल्या पंचफुलाबाई डोईफोडे या आजीने वीस गुंठ्यात सहा पिके घेण्याची किमया करून दाखविली आहे. ...

नेत्यांना पुन्हा गावबंदी; मतदानावरही बहिष्कार - Marathi News | Village ban on leaders again Boycott on voting too | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नेत्यांना पुन्हा गावबंदी; मतदानावरही बहिष्कार

शेकडो महिलांसह मराठा बांधवांनी घेतली शपथ. ...

मी रिटायर्ड, श्रीजयाची इच्छा असल्यास भोकरच्या रिंगणात; अमिता चव्हाण यांचं सूचक विधान - Marathi News | I'm retired, if Srijaya wants to enter Bhokar's arena, Amita Chavan's statement | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :मी रिटायर्ड, श्रीजयाची इच्छा असल्यास भोकरच्या रिंगणात; अमिता चव्हाण यांचं सूचक विधान

भोकर विधानसभा मतदार संघ हा दिवंगत गृहमंत्री शंकरराव चव्हाण यांच्यापासून काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. याच मतदार संघातून माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण, अमिता चव्हाण यांनी विधानसभेत नेतृत्व केले. ...