लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नांदेड

नांदेड

Nanded, Latest Marathi News

खंडणी घेताना मनसेच्या दोन तालुकाध्यक्षांसह पत्रकारांना अटक - Marathi News | Journalists arrested along with two MNS taluka presidents while taking ransom | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :खंडणी घेताना मनसेच्या दोन तालुकाध्यक्षांसह पत्रकारांना अटक

जिल्हाधिकारी कार्यालयात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून आरोपींना अटक केली़ ...

सुखद ! मराठवाड्यातील प्रकल्प क्षेत्रातही यंदा पावसाची मेहेरबानी - Marathi News | Pleasant! In the dam project area in Marathwada, rain is also favorable this year | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :सुखद ! मराठवाड्यातील प्रकल्प क्षेत्रातही यंदा पावसाची मेहेरबानी

जायकवाडी प्रकल्प क्षेत्रात मागील वर्षी २१ ऑगस्टपर्यंत केवळ १५४ मि.मी. पाऊस झाला होता. यंदा याच तारखेपर्यंत ६२७ मि.मी. पावसाची नोंद असून इतर प्रकल्प क्षेत्रातही असाच जोरदार पाऊस झाला आहे. ...

नरेंद्र दाभोलकर- गोविंद पानसरे हत्येच्या तपासाचे काय ?  - Marathi News | What about the investigation into the murder of Narendra Dabholkar - Govind Pansare ? | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नरेंद्र दाभोलकर- गोविंद पानसरे हत्येच्या तपासाचे काय ? 

दाभोळकरांच्या सात तर पानसरेंच्या हत्येला पाच वर्षे उलटूनही प्रगती नाही ...

नांदेड जिल्ह्यात सरासरीच्या ९४ टक्के पाऊस - Marathi News | Nanded district receives 94% of average rainfall | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेड जिल्ह्यात सरासरीच्या ९४ टक्के पाऊस

मागील वर्षी जून, जुलै व आॅगस्ट असे तीन महिने पावसाने हुलकावणी दिल्याने नांदेड शहराबरोबरच ग्रामीण भागातील नागरिकांनाही पाणी टंचाईचा सामना करावा लागला होता़ ...

coronavirus : नांदेड जिल्ह्यात बाधितांची संख्या पाच हजारांच्या उंबरठ्यावर - Marathi News | coronavirus: The number of corona infected people in Nanded district is on the threshold of five thousand | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :coronavirus : नांदेड जिल्ह्यात बाधितांची संख्या पाच हजारांच्या उंबरठ्यावर

जिल्ह्यात ४ हजार ८२१ रुग्ण आढळले आहेत ...

परदेशी गेलेल्या काकाचा मावेजा उचलण्याचा पुतण्याचा डाव फसला - Marathi News | The nephew's plan to pick up his uncle who had gone abroad failed | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :परदेशी गेलेल्या काकाचा मावेजा उचलण्याचा पुतण्याचा डाव फसला

लेंडी धरणग्रस्तांच्या घरासाठी मुक्रमाबाद येथील शासकीय विश्रामगृहात मावेजा वाटप करणे सुरु आहे़ ...

परिस्थिती पुढे हतबल; बालशौर्य पुरस्कारप्राप्त नदाफवर मोलमजुरीची वेळ - Marathi News | The situation continues to worsen; Time of wage labor on Nadaf, a child hero award winner | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :परिस्थिती पुढे हतबल; बालशौर्य पुरस्कारप्राप्त नदाफवर मोलमजुरीची वेळ

शिक्षणासाठी लागणारा खर्च झेपत नसल्याने मोलमजुरी करून पैसे जमा करून शिक्षण घेण्याची इच्छा ...

बांधकाम व्यावसायिकाच्या डोळ्यात मिरची पूड टाकून १३ लाखांची बॅग पळविली - Marathi News | A bag worth Rs 13 lakh was snatched by throwing chilli powder in the builder's eye | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :बांधकाम व्यावसायिकाच्या डोळ्यात मिरची पूड टाकून १३ लाखांची बॅग पळविली

गाडीतील रोख रक्कम असलेली बॅग घेवून चोरटे दुचाकीवरुन पसार झाले. ...