लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नांदेड

नांदेड

Nanded, Latest Marathi News

नांदेडमध्ये घोरपडीचे गुप्तांग विकणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; तिघांविरोधात गुन्हा दाखल - Marathi News | Ghorpad smuggling gang busted in Nanded; Three arrested | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेडमध्ये घोरपडीचे गुप्तांग विकणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; तिघांविरोधात गुन्हा दाखल

वनविभागाच्या पथकाने बनावट ग्राहक पाठवून केला पर्दाफाश ...

Maharashtra Political Crisis: पुढील टार्गेट काँग्रेस! माजी मुख्यमंत्री शिंदे गटात जाणार? अब्दुल सत्तारांनी घेतली भेट; हालचालींना वेग! - Marathi News | maharashtra former cm ashok chavan may join cm eknath shinde group discussion starts after abdul sattar meets in nanded | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पुढील लक्ष्य काँग्रेस! माजी मुख्यमंत्री शिंदे गटात जाणार? अब्दुल सत्तारांची भेट; हालचालींना वेग

Maharashtra Political Crisis: शिवसेना आणि राष्ट्रवादीनंतर आता शिंदे गटाचे पुढील टार्गेट काँग्रेस असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्याचे सांगितले जात आहे. ...

भाविकांवर काळाचा घाला; एकमेकांना वाचविताना पाच जणांचा जगतुंग तलावात बुडून मृत्यू - Marathi News | In Nanded Five devotees drowned in Jagtung lake while saving each other | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :भाविकांवर काळाचा घाला; एकमेकांना वाचविताना पाच जणांचा जगतुंग तलावात बुडून मृत्यू

सर्वांचे दर्शन झाल्यानंतर कुटुंबातील पाच जण व एक महिला जेवणासाठी तलावकाठावर बसले होते. ...

Maharashtra Political Crisis: “दिव्य पुरुष खरंच धन्य आहेत”; कृषीमंत्री अब्दुल सत्तारांना राष्ट्रवादीचा खोचक टोला - Marathi News | ncp amol mitkari criticised cm eknath shinde group agriculture minister abdul sattar over nanded visit | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“दिव्य पुरुष खरंच धन्य आहेत”; कृषीमंत्री अब्दुल सत्तारांना राष्ट्रवादीचा खोचक टोला

Maharashtra Political Crisis: शिंदे गटातील मंत्री अब्दुल सत्तार यांच्या पाहणी दौऱ्यावरून राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी टीका केली आहे. ...

अशोक चव्हाण अन् सत्तारांमध्ये बंद दाराआड चर्चा; दोघांचीही एकदम ओक्के अशी प्रतिक्रिया - Marathi News | Closed door discussion between Ashok Chavan and Sattar; The reaction of both of them is ok | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :अशोक चव्हाण अन् सत्तारांमध्ये बंद दाराआड चर्चा; दोघांचीही एकदम ओक्के अशी प्रतिक्रिया

चर्चेनंतर त्यांनी एकदम ओक्के अशी प्रतिक्रिया दिली. तसेच राजकीय चर्चा झाली नसल्याचेही स्पष्ट केले. ...

चक्क आमदाराच्या घरावर चोरट्यांचा डल्ला; नांदेडमधील घटना - Marathi News | Thieves attacked the MLA's Madhavrao Patil house; Incident in Nanded | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :चक्क आमदाराच्या घरावर चोरट्यांचा डल्ला; नांदेडमधील घटना

हदगाव शहरातील मुख्य वस्तीत असलेल्या आमदार जवळगावकर यांच्या घरात चोरटे शिरले होते. ...

सुखी कुटुंबावर नियतीचा घाला; १० महिन्यात आईवडील, मुलाचा मृत्यू; धाकट्याचे अश्रू थांबेनात - Marathi News | Death of parents, child in 10 months; The tears of the younger will not stop | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :सुखी कुटुंबावर नियतीचा घाला; १० महिन्यात आईवडील, मुलाचा मृत्यू; धाकट्याचे अश्रू थांबेनात

अपघातात आईचा मृत्यू झाला, गंभीर जखमी मुलाच्या उपचारासाठी घर, जमीन विकली पण यश आले नाही ...

अंध दाम्पत्याचा डोळस आधार काकानेच हिरावला; अपहरणानंतर केला चिमुकलीचा खून - Marathi News | In Nanded Blind couple's eye support was taken away by lust blind uncle; A child was killed after rape | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :अंध दाम्पत्याचा डोळस आधार काकानेच हिरावला; अपहरणानंतर केला चिमुकलीचा खून

पोलिसांच्या चौकशीत चिमुकलीला तिच्या काकासोबत काही महिलांनी पाहिले होते. ...