कोणतीही करवाढ आणि कोणतीही नवी घोषणा नसलेला २०१९-२० चा ७३२ कोटी ७५ लाख रुपयांचा अर्थसंकल्प महापालिका आयुक्त लहुराज माळी यांनी मंगळवारी महापालिका स्थायी समितीसमोर सादर केला. ...
महापालिकेतील विरोधी पक्षनेतेपदी गुरप्रितकौर सोडी यांची निवड करण्याचा महापौरांचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने रद्द केला आहे. त्यानंतर महापालिकेत एकच खळबळ उडाली असून या निर्णयामुळे आता महापालिकेत विविध पदावर शिफारस करायचा जिल्हाध् ...
महापालिकेच्या महिला, शिक्षण व बालकल्याण समितीच्या सभापतीपदी काँग्रेसच्या प्रकाशकौर खालसा आणि उपसभापतीपदी आर्शिया बेगम मो. हबीब यांची बिनविरोध निवड झाली. ...
सरासरीच्या अत्यल्प पाऊस झाल्याने येणाऱ्या काळात पाणीटंचाईचा प्रश्न दाहक होणार आहे़ या पार्श्वभूमीवर गावागावांतून टँकरसह अधिग्रहणाची मागणी वाढत आहे़ ...
शहरात अमृत योजनेअंतर्गत लावण्यात आलेल्या झाडांची प्रत्यक्ष परिस्थिती काय आहे, याची तपासणी करण्याचा निर्णय सोमवारी झालेल्या मनपा स्थायी समितीच्या बैठकीत घेण्यात आला. त्यामुळे एकूणच शहरातील वृक्षारोपणाचा हा विषय ऐरणीवर आला आहे. ...
शहरात शुद्ध पाणीपुरवठा करण्यासाठी असलेल्या जलशुद्धीकरण केंद्रांची स्वच्छता महापालिकेने हाती घेतली असून दर दोन ते तीन वर्षाला या शुद्धीकरण केंद्रातील गाळ काढला जातो. ...
नांदेड जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाच्या दलितवस्तीच्या ३९ कोटी ७४ लक्ष रुपयांच्या १६५५ विकासकामांची यादी जाहीर होताच काही जातीयवादी मानसिकतेच्या मंडळींच्या तक्रारीवरून सदरील विकासकामांना स्थगिती आदेश मिळाला. ...