शहरात अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करुन फौजदारी गुन्हे दाखल करा, असे आदेश महापालिका आयुक्त लहुराज माळी यांनी बुधवारी दिले. क्षेत्रीय कार्यालयाकडून कारवाई होत नसल्यास क्षेत्रीय अधिकारी-कर्मचाºयांविरुद्ध कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला ...
नागरिकांकडून या घंटागाडीत कचरा न टाकता तो उघड्यावर टाकण्यात येतो़ त्याचबरोबर ओला आणि सुका कचराही वेगवेगळा करण्यात येत नाही़ अशा मालमत्ताधारकांना आता दंड आकारण्यात येणार आहे़ प्रथम ५० रुपये व त्यानंतर प्रत्येक वेळी दंडाची रक्कम ५०० रुपये एवढी राहणार आ ...
जुन्या नांदेडातील केळी मार्केट येथे असलेल्या २४ गाळेधारकांना दोन वर्षांपासून थकीत भाड्यासाठी महापालिकेने नोटीस बजावली असून सात दिवसांत सदर गाळयांचे भाडे भरावे अन्यथा गाळे रिकामे असेही सूचित करण्यात आले आहे. ...
नांदेड महापालिकेच्या वतीने सुरु असलेल्या प्लास्टिक बंदी अंमलबजावणी मोहिमेत आज दुपारी महापालिकेने शहरातील जुना मोंढा भागात मनपा आयुक्तांच्या पथकाने कारवाई केली. ...