पेट्रोल-डिझेल, एलपीजी गॅस व विमानाचे इंधन (एटीएफ) मुंबईहून रेल्वेद्वारे विदर्भात येते. याचा वाहतूक खर्च लीटरला ४ रुपये पडतो. त्यामुळे विदर्भात या इंधनांच्या किमती देशात सर्वाधिक आहेत. ...
कोकणात कोणताही विकास प्रकल्प येणार म्हटलं की विरोध होतोच होतो, असं का? कोकणाला विकासच नकोय का? त्यामुळेच कोकण मागासलेला राहिलाय का? एक नाही अनेक प्रश्न. मात्र खरंच आहे का तसं? ...