नाना पटोले Nana Patole हे सध्या महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष आहेत. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर पटोले यांच्याकडे विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली होती. नाना पटोले यांची कारकिर्द कायम चर्चेत राहिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात बंड पुकारुन भाजपा खासदारकीचा राजीनामा देत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. Read More
महिलांबाबत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या आमदार पुत्राची पाठ थोपटणारे नागपूर लोकसभा मतदारसंघातील कॉंग्रेसचे उमेदवार नाना पटोले यांचीदेखील जीभ घसरली आहे. इंद्रदेव हे लालची व बदमाश देव होते, अशी मुक्ताफळे उधळत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री दे ...
चीनमध्ये मेड इन विदर्भ दिसेल. विदर्भाला आम्ही सिंगापूर, दुबई सारखे हब बनवू इच्छित होतो. पण यांनी कामच केले नाही, असा आरोप काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला. ...
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपुरात आयोजित केलेल्या खासदार महोत्सवात अभिनेत्री व जगप्रसिद्ध नृत्यांगना हेमामालिनी यांना नाचविण्याची गरजच काय होती, असा वादग्रस्त सवाल नागपूर लोकसभा मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार नाना पटोले यांनी उपस्थित केला ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ च्या निवडणुकीत जनतेला बँक खात्यात १५ लाख जमा करण्याचे, वर्षाला दोन कोटी बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून ‘अच्छे दिन‘ आणण्याचे स्वप्न दाखविले होते. प्रत्यक्षात मोदींनी एकही आश्वासन पूर्ण केलेले नाही. आता पुन्हा मोदी आल ...
महापालिका ही स्वायत्त संस्था आहे. परंतु नागरिकांच्या हिताचे निर्णय न घेता महापालिकेने मालमत्ता करात दहापट वाढ करून सर्वसामान्य नागरिकांवर आर्थिक बोजा लादला आहे. जी विकासकामे सुरू आहे, ती जनतेला डोकेदुखी ठरत आहेत. नागपूर शहराचा हवा तसा विकासच झालेला न ...