लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नागपूर

नागपूर

Nagpur, Latest Marathi News

नागपूरच्या होटल ‘ली मेरेडियन’मध्ये ‘हंगामा’ - Marathi News | 'Hangama' in 'Le Meridien' in Nagpur hotel | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूरच्या होटल ‘ली मेरेडियन’मध्ये ‘हंगामा’

आॅनलाईन लोकमतनागपूर : न्यू इयर सेलिब्रेशनच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात ग्राहकांना तिकीट विकून त्यांची योग्य व्यवस्था न केल्यामुळे पैसे मोजणाऱ्या ग्राहकांनी होटल ‘ली मेरेडियन’मध्ये रविवारी मध्यरात्री जोरदार ‘हंगामा’ केला. संतप्त तरुण-तरुणींनी हॉटेलमध ...

नागपूरच्या जरीपटका भागात दारुड्यांच्या हैदोसाने तणाव - Marathi News | liquor drunkered wreak havoc in Jaripatka area of ​​Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूरच्या जरीपटका भागात दारुड्यांच्या हैदोसाने तणाव

नववर्षाच्या स्वागताच्या नावाखाली दारूच्या नशेत टुन्न झालेल्या आरोपींनी जरीपटक्यात सोमवारी पहाटे प्रचंड हैदोस घातला. घरासमोर उभ्या केलेल्या १७ वाहनांची त्यांनी तोडफोड केली. ...

नागपुरात सिमेंट रोडच्या प्रकल्प अहवालावर उधळपट्टी - Marathi News | West of money on the project report of Cement Road in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात सिमेंट रोडच्या प्रकल्प अहवालावर उधळपट्टी

विकास कामांसाठी नागरिकांकडून कर वसूल केला जातो. परंतु या पैशाचा दुरुपयोग सुरू असल्याचा प्रत्यय सोमवारी आला. स्थायी समितीच्या बैठकीत तिसऱ्या  टप्प्यातील सिमेंट रोडची निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आवश्यक असलेला प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी खासगी क ...

नागपुरात विविध ठिकाणच्या अपघातात चार जण ठार - Marathi News | Four people were killed in various road accidents in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात विविध ठिकाणच्या अपघातात चार जण ठार

उपराजधानीतील विविध भागात झालेल्या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला. यात एका ट्रकच्या वाहकाचाही समावेश आहे. यशोधरानगर, जुनी कामठी, अजनी आणि जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत हे अपघात घडले. ...

त्यागमूर्तींच्या सेवाकार्यामुळेच समाजात नांदतय शांतता - Marathi News | The peace of the society only due to the service of dedicated persons | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :त्यागमूर्तींच्या सेवाकार्यामुळेच समाजात नांदतय शांतता

समाजात सेवाभावाने कार्य करणारी माणसे कुठल्या सत्कारासाठी कार्य करीत नाही तर या सेवेतच त्यांना आनंद मिळतो. मात्र अशा व्यक्तींचा सत्कार करणे हे समाजाचे कर्तव्य आहे. कारण अशा त्यागमूर्तींच्या सेवाकार्यामुळेच समाजात शांतता नांदत आहे, असे प्रतिपादन माजी म ...

अ‍ॅसिड प्रकरणात साळ्याला तीन वर्षांचा कारावास : नागपूर हायकोर्टाचा निर्णय - Marathi News | Three year jail term for acid fakes: Decision on the Nagpur High Court | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अ‍ॅसिड प्रकरणात साळ्याला तीन वर्षांचा कारावास : नागपूर हायकोर्टाचा निर्णय

आॅनलाईन लोकमतनागपूर : अंगावर अ‍ॅसिड फेकून भाऊजीस गंभीर जखमी करणाºया साळ्याला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने भादंविच्या कलम ३२४ (गंभीर जखमी करणे) अंतर्गत तीन वर्षे सश्रम कारावास व ५० हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास सहा महिने अतिरिक्त कारा ...

केंद्रीय कर्मचाऱ्याची नागपूरच्या जिल्हा न्यायालयासमोर हत्या - Marathi News | Central employee's murder in front of District Court of Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :केंद्रीय कर्मचाऱ्याची नागपूरच्या जिल्हा न्यायालयासमोर हत्या

सीजीओ कॉम्प्लेक्समधील एका कार्यालयात कार्यरत असलेल्या एका कर्मचाऱ्याची अज्ञात आरोपीने न्यायालयाच्या समोर हत्या केली. मावळत्या वर्षाच्या शेवटच्या रात्री ९.३० वाजता ही थरारक घटना घडली. ...

तीन महिने लोटूनही नागपूरच्या प्रादेशिक मनोरुग्णालयातील शुल्क घोटाळ्याची चौकशी अपूर्णच - Marathi News | In three months, the inquiry report for Nagpur Regional Mental Hospital was incomplete | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :तीन महिने लोटूनही नागपूरच्या प्रादेशिक मनोरुग्णालयातील शुल्क घोटाळ्याची चौकशी अपूर्णच

प्रादेशिक मनोरुग्णालयात नोंदणी शुल्काचा घोटाळा समोर येऊन तीन महिन्यांचा काळ लोटला तरी चौकशी अपूर्णच आहे. ...