लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नागपूर

नागपूर

Nagpur, Latest Marathi News

पाच दिवसाच्या बाळाची विक्री करणारी टोळी अटकेत; डॉक्टरसह नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल - Marathi News | Gang selling five-day-old baby arrested; Charges filed against nine persons including a doctor | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पाच दिवसाच्या बाळाची विक्री करणारी टोळी अटकेत; डॉक्टरसह नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर यासंदर्भातील सौदा होणार होता. याची माहिती मिळताच सापळा रचून संबंधित टोळीला ताब्यात घेण्यात आले आहे. ...

परिचारिकांच्या संपाचा सहावा दिवस; रुग्णसेवा आता नर्सिंग विद्यार्थ्यांच्या हाती - Marathi News | The sixth day of the nurses' strike; nursing students is taking care of the patients | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :परिचारिकांच्या संपाचा सहावा दिवस; रुग्णसेवा आता नर्सिंग विद्यार्थ्यांच्या हाती

परिचारिकांचे ‘ आऊट सोर्सिंग ’ करू नका, त्यांची कायमस्वरूपी भरती करा, केंद्राप्रमाणे समान वेतन द्या, या मुख्य मागणीला घेऊन महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेच्या वतीने २३ मे पासून आंदोलन सुरू आहे. ...

चुकीच्या परंपरांना चिकटून राहणे योग्य नव्हे; आध्यात्मिक गुरू कमलेश पटेल (दाजी) यांचे मत - Marathi News | It is not right to cling to wrong traditions - Opinion of spiritual guru Kamlesh Patel | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :चुकीच्या परंपरांना चिकटून राहणे योग्य नव्हे; आध्यात्मिक गुरू कमलेश पटेल (दाजी) यांचे मत

दी हार्टफुलनेस इन्स्टिट्यूट - श्री रामचंद्र मिशन, सहज मार्गचे आध्यात्मिक गुरू डॉ. कमलेश पटेल (दाजी) यांनी ही भावना व्यक्त केली. ...

रेल्वेतून पडलेल्या महिलेला पाच महिन्यांनी आठवला पत्ता; राजस्थानवरून नातेवाईक आले घ्यायला - Marathi News | The woman who fell from the train remembered the address five months later | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :रेल्वेतून पडलेल्या महिलेला पाच महिन्यांनी आठवला पत्ता; राजस्थानवरून नातेवाईक आले घ्यायला

बुलडाणा जिल्ह्यात मलकापूर रेल्वे स्टेशनवर ९ जानेवारी २०२२ रोजी ४८ वर्षीय अनोळखी महिला रेल्वेतून पडली. ...

खूबगाव येथील बीएसएफचे जवान शशिकांत राऊत यांचे अकाली निधन; गुजरातमध्ये होते कार्यरत  - Marathi News | BSF jawan Shashikant Raut of Khubgaon passes away | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :खूबगाव येथील बीएसएफचे जवान शशिकांत राऊत यांचे अकाली निधन; गुजरातमध्ये होते कार्यरत 

राऊत यांचे पार्थिव अहमदाबादवरून विमानाने नागपूर येथे रात्री आणण्यात आले... ...

चिमुकल्यांना वाऱ्यावर सोडून जन्मदात्रीचे पलायन; रेल्वेस्थानकाच्या फलाटावर आढळल्या दोन बहिणी - Marathi News | mother left two daughter on railway station platform and leaves | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :चिमुकल्यांना वाऱ्यावर सोडून जन्मदात्रीचे पलायन; रेल्वेस्थानकाच्या फलाटावर आढळल्या दोन बहिणी

पोलिसांनी फलाटावरचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यात एक महिला या दोन मुलींना फलाटावर सोडून निघून गेल्याचे दिसून आले. ही महिला कोण, कुठली व कुठे आहे, ते स्पष्ट न झाल्यामुळे पोलिसांनी या दोन मुलींना खासगी बालगृहात दाखल केले. ...

'अब तक' १६ घरफोड्या, अखेर पडल्या बेड्या; ९५१ ग्रॅम सोन्सासह ३८ लाखांचा माल जप्त - Marathi News | Rana Pratap Nagar police arrested 2 robbers for 16 burglaries in Jaripatka, Pratapnagar, Beltarodi area | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :'अब तक' १६ घरफोड्या, अखेर पडल्या बेड्या; ९५१ ग्रॅम सोन्सासह ३८ लाखांचा माल जप्त

जरीपटका, प्रतापनगर, बेलतरोडी परिसरात तब्बल १६ घरफोड्या करणाऱ्या अट्टल चोराला राणाप्रतापनगर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. ...

आता सर्वच पंपांना होणार पेट्रोल, डिझेल पुरवठा; कंपन्यांतर्फे दखल - Marathi News | All pumps will now be supplied with petrol and diesel in nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आता सर्वच पंपांना होणार पेट्रोल, डिझेल पुरवठा; कंपन्यांतर्फे दखल

‘लोकमत’च्या ‘.. तर ८० टक्के पेट्रोल पंप ड्राय’ या मथळ्याखाली सोमवारी प्रकाशित केलेल्या वृत्ताची दखल घेत कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा करण्याचा तातडीने निर्णय घेण्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली. ...