"मतदाराला बसण्याकरीता ५० खुर्च्यांची सोय करावी. तापमानाची स्थिती लक्षात घेता मंडपात कुलर व फॅनची व्यवस्था करावी. थंड पाण्याची सोय करावी, ज्येष्ठ नागरीकांना प्रथम प्राधान्य देऊन मतदान करून घ्यावे. केंद्राजवळ डॉक्टर व रुग्णवाहिकेची व्यवस्था करण्यात याव ...