लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नागपूर

नागपूर, मराठी बातम्या

Nagpur, Latest Marathi News

CoronaVirus in Nagpur : कोरोनाची वाटचाल सप्टेंबरच्या दिशेने, ७५४ नव्या बाधितांची नोंद, ८ रुग्णांचा मृत्यू - Marathi News | CoronaVirus in Nagpur: Corona moves towards September | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :CoronaVirus in Nagpur : कोरोनाची वाटचाल सप्टेंबरच्या दिशेने, ७५४ नव्या बाधितांची नोंद, ८ रुग्णांचा मृत्यू

Corona Virus कोरोनाचे संकट आणखीच गडद होत चालले आहे. सलग सातव्या दिवशी रुग्णसंख्येत वाढ झाली. शुक्रवारी ७५४ नव्या रुग्णांची भर पडली. मृतामंध्येही वाढ होऊन मृत्यूची संख्या ८ झाली आहे. ...

ईडी नागपूरची कारवाई, तीन जणांना अटक : १७७ कोटींचा व्यवहार - Marathi News | ED Nagpur action, three arrested: Transactions worth Rs 177 crore | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ईडी नागपूरची कारवाई, तीन जणांना अटक : १७७ कोटींचा व्यवहार

ED Nagpur action सक्तवसुली संचालनालय नागपूरने नाशिक येथे काळा पैसा प्रतिबंधक कायद्यांतर्गत कारवाई करून १७ फेब्रुवारीला तीन जणांना अटक केली. ...

महिनाभरानंतर  पतीचीही आत्महत्या :  एमआयडीसीतील घटना, परिसरात हळहळ - Marathi News | Husband commits suicide after a month: Incident in MIDC, commotion in the area | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :महिनाभरानंतर  पतीचीही आत्महत्या :  एमआयडीसीतील घटना, परिसरात हळहळ

Suicide, nagpur news पत्नीच्या विरहात अस्वस्थ झालेल्या तरुणाने गळफास लावून आत्महत्या केली. गुरुवारी सायंकाळी घडलेल्या या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. ...

बिल्डरच्या पत्नीला बंदुकीचा धाक दाखवून दाट वस्तीतच दरोडा - Marathi News | The builder's wife was robbed in a densely populated area at gunpoint | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बिल्डरच्या पत्नीला बंदुकीचा धाक दाखवून दाट वस्तीतच दरोडा

बुधवार पेठ या दाट वस्तीत अरूण गिरडकर यांनी उभारलेली अरूणोदय २, विमल कॉम्पलेक्सची इमारत आहे. येथे अन्य फ्लॅटधारकांसह स्वत: अरूण गिरडकर पत्नी विमल समवेत वास्तव्याला असतात. ...

आमच्या घरातील सदस्य गमावला; पोलीस सुरक्षा गार्डच्या अपघाती निधनानंतर गृहमंत्र्यांनी व्यक्त केलं दु:ख - Marathi News | Home Minister expresses grief over accidental death of security guard police twitter sanjay narnavare | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आमच्या घरातील सदस्य गमावला; पोलीस सुरक्षा गार्डच्या अपघाती निधनानंतर गृहमंत्र्यांनी व्यक्त केलं दु:ख

Anil Deshmukh : संजय नारनवरे यांच्या अपघाती निधनानंतर आपल्या कुटुंबातील व्यक्ती गमावली असं म्हणत गृहमंत्र्यांनी वाहिली श्रद्धांजली. ...

नागपुरातील  रुबईयात वाईन सेंटरच्या संचालकाला दणका - Marathi News | The director of the Rubaiyat Wine Center in Nagpur was hit | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरातील  रुबईयात वाईन सेंटरच्या संचालकाला दणका

Action against Rubaiyat Wine Center देशी दारूची अवैध विक्री करणाऱ्या अंबाझरीतील रुबईयात वाईन सेंटरच्या संचालकावर गुन्हा दाखल करून पोलिसांनी त्याला दणका दिला. ...

नागपूरनजीक २००० वर्षांपूर्वी निर्यातीचे केंद्र; माहुरझरीच्या मण्यांचा आफ्रिका, इजिप्तशी संबंध - Marathi News | Export center near Nagpur 2000 years ago; Bees of Mahurzari are related to Africa and Egypt | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नागपूरनजीक २००० वर्षांपूर्वी निर्यातीचे केंद्र; माहुरझरीच्या मण्यांचा आफ्रिका, इजिप्तशी संबंध

Nagpur : १९३३ साली त्यांनीच माहुरझरीत सापडणाऱ्या मण्यांचे आफ्रिका व इजिप्तमध्ये मिळणाऱ्या मण्यांशी संबंध असल्याचे नमूद केले. ...

‘फ्री फायर’ गेमच्या नादी लागून मुंबईकडे निघालेली शाळकरी मुले ताब्यात!  - Marathi News | School children who left for Mumbai after playing 'Free Fire' game are in custody! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘फ्री फायर’ गेमच्या नादी लागून मुंबईकडे निघालेली शाळकरी मुले ताब्यात! 

free fire game : १५, १६ आणि १७ वर्षे वय असलेली ही तिन्ही मुले दहावीत शिकतात. ऑनलाईन क्लासच्या नावाखाली हे तिघेही ‘फ्री फायर’ हा ऑनलाईन गेम खेळत होते. ...