वर्ल्ड क्लासच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या नागपूर रेल्वे स्थानकावर मोजक्याच प्लॅटफार्मवर जनता खाना, खाद्यपदार्थ आणि जेवण मिळत असल्याने प्रवाशांची धावपळ होत आहे. ...
भारतीय रेल्वेत दरवर्षी आपापल्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना रेल्वे बोर्ड स्तरावर रेल्वे मंत्री पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. यावेळी भोपाळ येथे झालेल्या राष्ट्रीय रेल्वे पुरस्कार समारंभात दक्षिण पूर्व मध्य रेल्वे ...
उन्हाचा त्रास सहन करीत असलेल्या रेल्वे प्रवाशांना अखेर दिलासा मिळाला असून रेल्वे प्रशासनाने मिस्ट कूलिंग सिस्टीम सुरू केली आहे. याबाबत ‘लोकमत’ने मिस्ट कूलिंग सिस्टीम बंद असल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत असल्याचे वृत्त प्रकाशित केले होते. ...
भारतात पहिली रेल्वेगाडी १६ एप्रिल १८५३ रोजी मुंबई ते ठाणे दरम्यान धावली. ती आठवण जोपासण्यासाठी दरवर्षी १० ते १६ एप्रिल दरम्यान रेल्वे सप्ताह साजरा करण्यात येतो. मध्य रेल्वेच्या इतिहासात पहिल्यांदा या सप्ताहाचे आयोजन नागपुरात करण्यात आले आहे. त्यानिमि ...
लग्न समारंभासाठी अनेकजण दुकानातून रेडिमेड कोट विकत घेतात किंवा टेलरकडून बनवून घेतात. परंतु चंद्रपूरच्या एका युवकाने आपली शक्कल लढवून खास दारूच्या तस्करीसाठी एक कोट तयार करून घेतला. त्यात दारूच्या बॉटल ठेवण्यासाठी ३० कप्पे तयार केले. कोट घेऊन नागपुरात ...
नागपूर रेल्वेस्थानकावर मागील सहा महिन्यांपासून बॅटरी कारची सेवा ठप्प झाल्यामुळे दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक, रुग्णांना मोठा त्रास होत होता. परंतु गुरुवारपासून बॅटरी कारची सुविधा उपलब्ध करून दिल्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. ...